Header

Pune Crime | जीव देण्याची धमकी देत 36 वर्षीय पत्नीवर 35 वर्षीय पतीचा अनैसर्गिक अत्याचार

Pune Crime | जीव देण्याची धमकी देत 36 वर्षीय पत्नीवर 35 वर्षीय पतीचा अनैसर्गिक अत्याचार

Pune Crime Unnatural abuse by a 35 year old husband on a 36 year old wife threatening to kill

पुणे : बहुजननामा ऑनलाईन – जीव देण्याची धमकी देऊन 36 वर्षीय पत्नीवर अनैसर्गिक अत्याचार (unnatural abuse) केल्याची घटना पुण्यात (Pune Crime) घडली आहे. याप्रकरणात पोलिसांनी 35 वर्षीय पतीवर गुन्हा (FIR) दाखल करुन अटक (Arrest) केली आहे. याबाबत एका 36 वर्षीय महिलेने खडक पोलीस ठाण्यात (Khadak police station) फिर्याद दिली असून पोलिसांनी 35 वर्षाच्या पतीला अटक केली आहे. हा प्रकार खडक पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला आहे.

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी यांचा विवाह काही वर्षापूर्वी झाला होता.
लग्नानंतर आरोपीने पत्नीला जीव देण्याची धमकी देऊन पत्नीची इच्छा नसताना अनैसर्गिक अत्याचार केले. तसेच पत्नीचा मानसिक आणि शारिरीक छळ (Mental and physical abuse) केल्याचे पीडित महिलेने तक्रारीत म्हटले आहे.

पीडित महिलेने पती विरोधात तक्रार दिल्यानंतर खडक पोलिसांनी (Khadak Police) पतीविरोधात गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.
पुढील तपास खडक पोलीस करीत आहेत.

Web Title : Pune Crime | Unnatural abuse by a 35 year old husband on a 36 year old wife threatening to kill

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

हे देखील वाचा

‘e-SHRAM’ च्या वेबसाइटवर या लोकांनी आवश्य करावे रजिस्ट्रेशन, थेट खात्यात येऊ लागतील सरकारी पैसे; जाणून घ्या

Pune Crime | ‘जीपीएस’मुळे इलेक्ट्रीक बाईक चोरी झाली ‘उघड’; भाड्याने बाईक घेऊन परस्पर विकणारे गजाआड

LPG Cylinder Price | ‘एलपीजी’ सिलेंडर आजपासून झाला आणखी महाग , आता ‘या’ किमतीत मिळेल घरगुती गॅस; 15 दिवसात 50 रुपयांची वाढ

The post Pune Crime | जीव देण्याची धमकी देत 36 वर्षीय पत्नीवर 35 वर्षीय पतीचा अनैसर्गिक अत्याचार appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article