Header

Pune Crime | हातगाडी लावण्याच्या कारणावरुन तरुणावर ब्लेडने सपासप वार

Pune Crime | हातगाडी लावण्याच्या कारणावरुन तरुणावर ब्लेडने सपासप वार

Pune Crime The young man was stabbed in the arm by a blade

पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime | हातगाडी लावण्याच्या कारणावरुन एका तरुणावर ब्लेडने सपासप वार केल्याची घटना पुण्यातील (Pune Crime) बिबवेवाडी पोलीस ठाण्याच्या (bibvewadi Police Station) हद्दीत घडली आहे. ही घटना मंगळवारी (दि.31) दुपारी चारच्या सुमारास बिबवेवाडी येथील शनि मंदिराजवळ घडली आहे. याबाबत एकावर गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

सय्यद अली पठाण Syed Ali Pathan (वय-30 रा. शनि मंदिराजवळ अप्पर बिबवेवाडी)
असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव असून त्याने बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पठाण याच्या तक्रारीवरुन पोलिसांनी आकाश शिंदे Akash Shinde (30 रा. अप्पर बिबवेवाडी)
याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी यांच्यामध्ये हातगाडी लावण्यावरून वाद आहेत. दरम्यान आरोपी आकाश शिंदे याच्या आईन फिर्यादी यांच्या घरच्यांना हातगाडी लावण्याच्या जागेवरून शिवीगाळ केली.
पठाण याने आकाशला सांगितले की, तुझी आई विनाकारण माझ्या घरच्यांना हातगाडी लावण्याच्या
जागेच्या कारणावरुन शिवीगाळ करते. तेव्हा तू तिला सांग असे सांगितले.
याचा राग आल्याने आरोपी आकाश शिंदे याने पठाण याच्या गळ्यावर, उजव्या हतावर ब्लेडने
वार केले. यामध्ये जखमी झालेल्या पठाण याने बिबवेवाडी पोलीस ठाण्यात शिंदे विरोधात फिर्याद दिली.
त्यानुसार पोलिसांनी आकाश शिंदे याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Web Title : Pune Crime | The young man was stabbed in the arm by a blade

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

हे देखील वाचा

‘e-SHRAM’ च्या वेबसाइटवर या लोकांनी आवश्य करावे रजिस्ट्रेशन, थेट खात्यात येऊ लागतील सरकारी पैसे; जाणून घ्या

Pune Crime | ‘जीपीएस’मुळे इलेक्ट्रीक बाईक चोरी झाली ‘उघड’; भाड्याने बाईक घेऊन परस्पर विकणारे गजाआड

LPG Cylinder Price | ‘एलपीजी’ सिलेंडर आजपासून झाला आणखी महाग , आता ‘या’ किमतीत मिळेल घरगुती गॅस; 15 दिवसात 50 रुपयांची वाढ

The post Pune Crime | हातगाडी लावण्याच्या कारणावरुन तरुणावर ब्लेडने सपासप वार appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article