Header

Pune Crime | धक्कादायक ! पुण्यात गुंगीचे औषध देऊन महिलेवर बलात्कार ! शारीरीक संबंधाचे ‘विवस्त्र’ फोटो व्हायरल करण्याची धमकी

Pune Crime | धक्कादायक ! पुण्यात गुंगीचे औषध देऊन महिलेवर बलात्कार ! शारीरीक संबंधाचे ‘विवस्त्र’ फोटो व्हायरल करण्याची धमकी

pune crime woman raped in pune threats to make naked photos of physical relations viral

पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime | घरी आलेल्या तरुणाने खाण्यातून गुंगीचे औषध देऊन महिलेवर बलात्कार (Rape) केला़ त्यावेळचे शारीरीक संबंधाचे फोटो काढून ते पतीला दाखविण्याचा भिती दाखवून तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याचा प्रकार समोर (Pune Crime) आला आहे.

याप्रकरणी हिंजवडी पोलिसांनी (hinjewadi police) सौरभ संतोष श्रीवास्तव Saurabh Santosh Srivastava (वय २९, रा. गोरखपूर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल (Pune Crime) केला आहे. या तरुणाने औंध (Aundh) येथे बुधवारी फिर्यादी महिलेचा टीशर्ट सार्वजनिक जागेत फाडून मारहाण केली. या कृत्यामुळे तिने आपल्यावर गेल्या दीड वर्षांपासून सुरु असलेल्या अत्याचाराची कहाणी पोलिसांना विशद केली.

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

ही महिला २६ एप्रिल २०२० रोजी घरी असताना सौरभ श्रीवास्तव हा मांरुजी येथील घरी आला होता. त्याने खाण्यातून कोणतेतरी गुंगीकारक पदार्थ फिर्यादी यांना दिला. त्यामुळे फिर्यादी यांची शुद्ध हरपली. त्यानंतर सौरभ याने त्यांच्यावर बलात्कार केला. त्यांचे विवस्त्र फोटो काढले. हे फोटो तुझ्या पतीला पाठवितो, असे फिर्यादी यांना सतत धमकावून त्यांच्यावर तेव्हापासून १४ जून २०२१पर्यंत वारंवार अत्याचार केला. तसेच त्यांच्या खात्यातून जबरदस्तीने ४४ हजार रुपये स्वत:च्या खात्यावर ट्रान्सफर करुन अपहार केला. बुधवारी त्याने भर रस्त्यात फिर्यादी यांचा टीशर्ट फाडून त्यांना मारहाण केली. पोलीस उपनिरीक्षक बोरकर अधिक तपास करीत आहेत.

 

web title: Pune crime woman raped in pune threats to make naked photos of physical relations viral.

 

 

Driving Licence New Rules 2021 | दिलासादायक ! ‘DL’साठी आता RTO कडे जायची गरज नाही; ‘या’ संस्था देखील देणार परवाना

Pune Crime | पुण्यात आयपीएलवर सट्टा घेणार्‍या आणखी एका बुकीचा ‘पर्दाफाश’; धनकवडीत कारवाई

Heart Health | हृदयाच्या आजारांपासून वाचवतील खाण्याच्या ‘या’ 10 गोष्टी, आहारात नक्की करा समाविष्ट; जाणून घ्या

Parenting | चुकूनही मुलांना बोलू नका ‘या’ 5 गोष्टी, भारतीय पालक करतात ‘या’ चूका ज्या पडतात महागात; जाणून घ्या

The post Pune Crime | धक्कादायक ! पुण्यात गुंगीचे औषध देऊन महिलेवर बलात्कार ! शारीरीक संबंधाचे ‘विवस्त्र’ फोटो व्हायरल करण्याची धमकी appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article