Header

Yerwada Jail | येरवडा कारागृहाचे अधीक्षक यु. टी. पवार यांची बदली

Yerwada Jail | येरवडा कारागृहाचे अधीक्षक यु. टी. पवार यांची बदली

yerwada jail yerwada jail sp u t pawar transferred in taloja jail

पुणे : बहुजननामा ऑनलाईन – गेली अनेक वर्षे येरवडा कारागृहाचे (Yerwada Jail) अधीक्षक म्हणून काम पाहणारे यु टी ऊर्फ उमाजी तोळाराम पवार (Yerwada Jail SP U.T. Pawar) यांची बदली करण्याचा आदेश देण्यात आला आहे.

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

पोलीस दलातील अपर पोलीस महासंचालक दर्जाच्या अधिकार्‍यांच्या नुकत्याच बदल्या झाल्या आहेत. या बदल्यांमध्ये सीआयडीचे अपर पोलीस महासंचालक अतुलचंद्र कुलकर्णी (ADG Atulchandra Kulkarni) यांची कारागृह महानिरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

यु टी पवार हे गेल्या काही वर्षापासून येरवडा कारगृहाचे अधीक्षक म्हणून काम पहात आहेत. त्यांच्यावर यापूर्वी अनेक आरोप केले गेले होते. या बरोबर येरवडा कारागृहातील कामकाजाबाबत अनेक तक्रारी केल्या जात होत्या. शासकीय कर्तव्य पार पाडताना होणार्‍या विलंबास प्रतिबंध अधिनियम २००५ च्या नियम ५ मधील तरतुदीचे पालन करुन यु. टी. पवार यांची तळोजा मध्यवर्ती कारागृहात प्रशासकीय कारणास्तव बदली करण्यात येत असल्याचे आदेशात म्हटले आहे.

Web Titel : yerwada jail yerwada jail sp u t pawar transferred in taloja jail

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

हे देखील वाचा

PM Kisan चा हप्ता घेणार्‍या शेतकर्‍यांना मिळू शकतो पेन्शनचा लाभ, ‘या’ स्कीम अंतर्गत जमा करावे लागतील इतके पैसे; जाणून घ्या

Anil Deshmukh Case | अनिल देशमुख क्लिन चीट  प्रकरणात पुण्यात घडली ‘ही’ महत्वाची ‘घडामोड’; CBI ने FIR मध्ये नेमके काय म्हटले हे जाणून घ्या

Indian Railways | Train ने रोज प्रवास करणार्‍या प्रवाशांसाठी खुशखबर, Special Train मध्ये चालणार आता ‘हे’ तिकिट; जाणून घ्या

The post Yerwada Jail | येरवडा कारागृहाचे अधीक्षक यु. टी. पवार यांची बदली appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article