Header

Earn Money | जर तुमच्याकडे असेल हे 5 रुपयांचे नाणे तर असे मिळतील 5 लाख रुपये, जाणून घ्या काय करावे लागेल

Earn Money | जर तुमच्याकडे असेल हे 5 रुपयांचे नाणे तर असे मिळतील 5 लाख रुपये, जाणून घ्या काय करावे लागेल

Earn Money | if you have this 5 rupee coin then you will get 5 lakh rupees like this know the process.

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Earn Money | दुर्मिळ नाणी आणि नोटांचा (rare coins and notes) संग्रह करणारे किंवा छंद असलेले लोक मोठी किंमत देऊन नाणी आणि नोटा खरेदी करतात. अशाच लोकांना तुम्ही 5 रुपयांचे एक विशेष नाणे (special coin of Rs 5) 5 लाख रुपयांत विकू (Earn Money) शकता. हे नाणे सामान्य नाही. हे नाणे खुप दुर्मिळ आहे.

 

हे 5 रूपयांचे नाणे अन्न आणि कृषी संघटनेच्या 70व्या वर्धापनदिनी (70th anniversary of the Food and Agriculture Organization) जारी करण्यात आले होते. जुन्या वस्तूंचा छंद असलेले लोक या नाण्याचा शोध घेत आहेत. अशावेळी तुम्ही ते ऑनलाइन लिलावासाठी (Online Auction) मांडू शकता.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

असे विकू शकता 5 रुपयांचे नाणे (Earn Money)

 अन्न आणि कृषी संघटनेचा लोगो असलेले हे 5 रुपयांचे नाणे तुमच्याकडे असेल तर अ‍ॅड प्लॅटफॉर्म क्विकर (Quikr) वर ते ऑनलाइन विकू शकता.

 या वेबसाइटवर या दुर्मिळ नाण्यासाठी खरेदीदार मोठी रक्कम देत आहेत.

 प्रथम क्विकरवर सेलर म्हणून स्वताला रजिस्टर करा.

 यानंतर नाण्याचा फोटो क्लिक करून अपलोड करा.

 नंतर मोबाइल नंबर आणि ई-मेल आयडी नोंदवा.

 वेबसाइटद्वारे तुमचे माहिती व्हेरिफाय करेल.

 

ऑनलाइन या साईट्सवर सुद्धा करू शकता सेल

1. http://dir.indiamart.com/impact/old-coins.html

2. https://in.pinterest.com/080841052o/sell-old-coins/

3. http:www.indiancurrencies.com

 

Web Title :- Earn Money | if you have this 5 rupee coin then you will get 5 lakh rupees like this know the process.

 

31 October | 31 ऑक्टोबरपूर्वी उरकून घेतली ‘ही’ 4 महत्वाची कामे तर होईल फायदा, तात्काळ जाणून घ्या डिटेल्स

Pune Crime | सरबतातून गुंगीचे औषध देऊन 16 वर्षाच्या मुलीवर बलात्कार; पुण्याच्या धनकवडी परिसरातील घटना

Mumbai Police Welfare Fund | मुंबई पोलिसांचा खुलासा ! ‘पोलीस कर्मचाऱ्यांना दिवाळी साहित्य मुंबई पोलीस कल्याण निधीतून, राज्य सरकारकडून नव्हे’

ACP Sujata Patil Suspended | सहायक पोलीस आयुक्त सुजाता पाटील यांच्यावर राज्य सरकारनं केली ‘ही’ मोठी कारवाई

The post Earn Money | जर तुमच्याकडे असेल हे 5 रुपयांचे नाणे तर असे मिळतील 5 लाख रुपये, जाणून घ्या काय करावे लागेल appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article