Header

31 October | 31 ऑक्टोबरपूर्वी उरकून घेतली ‘ही’ 4 महत्वाची कामे तर होईल फायदा, तात्काळ जाणून घ्या डिटेल्स

31 October | 31 ऑक्टोबरपूर्वी उरकून घेतली ‘ही’ 4 महत्वाची कामे तर होईल फायदा, तात्काळ जाणून घ्या डिटेल्स

31 October | get these 4 important tasks done before october 31 you will be in profit check details

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – 31 October | ऑक्टोबर (31 October) महिना संपण्यास केवळ एक दिवस शिल्लक आहे. अशावेळी 31 ऑक्टोबरपर्यंत अनेक महत्वाची कामे करण्याची शेवटची तारीख (31 October) आहे. या दरम्यान जर तुम्ही घर घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्याकडे चांगली संधी आहे.

 

पीएम किसान योजनेत (PM Kisan) रजिस्ट्रेशन करण्याची शेवटची तारीख सुद्धा 31 ऑक्टोबर (31 October) आहे. आज आपण अशा 4 महत्वाच्या कामांबाबत जाणून घेणार आहोत जी महिन्या अखेरपर्यंत करायची आहेत :-

 

1. HDFC ची विशेष ऑफर
एचडीएफसीने 6.70 टक्के वार्षिक प्रारंभिक व्याजदर केला आहे. ही विशेष योजना 31 ऑक्टोबर 2021 पर्यंत आहे.

 

2. PM किसान योजनेसाठी रजिस्ट्रेशन
पीएम किसान सम्मान निधी स्कीम अंतर्गत शेतकर्‍यांकडे रजिस्ट्रेशन करण्यासाठी 31 ऑक्टोबरपर्यंतचा वेळ आहे. जर त्यांनी या दरम्यान रजिस्ट्रेशन केले तर त्यांना दोन हप्ते मिळतील म्हणजे 4,000 रुपयांचा फायदा होईल.

 

3. SBI ग्राहक फ्रीमध्ये भरू शकतात ITR
एसबीआय ग्राहक इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) आता फ्रीमध्ये दाखल करू शकतात. एसबीआय ग्राहक आता बँकेच्या YONO ऐपवर Tax2Win द्वारे इन्कम टॅक्स रिटर्न भरू शकता. ही ऑफर 31 ऑक्टोबरपर्यंत (31 October) आहे.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

4. गाडीचे रजिस्ट्रेशन आणि DL रिन्यू करा
तुमच्या गाडीचे रजिस्ट्रेशन, ड्रायव्हिंग लायसन्स आणि फिटनेस सर्टिफिकेट सारखी कागदपत्रे रिन्यू करण्याची शेवटची तारीख 31 ऑक्टोबर आहे.
जर तुम्हाला सुद्धा ही कागदपत्रे रिन्यू करायची असतील तर लवकर करा.
कोरोना महामारीमुळे केंद्रीय परिवहन मंत्रालयाने या कागदपत्रांची वैधता 31 ऑक्टोबरपर्यंत वाढवली होती.

 

Web Title :- 31 October | get these 4 important tasks done before october 31 you will be in profit check details.

 

Pune Crime | सरबतातून गुंगीचे औषध देऊन 16 वर्षाच्या मुलीवर बलात्कार; पुण्याच्या धनकवडी परिसरातील घटना

Mumbai Police Welfare Fund | मुंबई पोलिसांचा खुलासा ! ‘पोलीस कर्मचाऱ्यांना दिवाळी साहित्य मुंबई पोलीस कल्याण निधीतून, राज्य सरकारकडून नव्हे’

ACP Sujata Patil Suspended | सहायक पोलीस आयुक्त सुजाता पाटील यांच्यावर राज्य सरकारनं केली ‘ही’ मोठी कारवाई

Live In Relationship | हायकोर्टाने ‘लिव्ह इन रिलेशन’ जीवनाचा भाग असल्याचे सांगितले, म्हणाले – ‘आता याबाबत दृष्टिकोण बदलण्याची गरज’

The post 31 October | 31 ऑक्टोबरपूर्वी उरकून घेतली ‘ही’ 4 महत्वाची कामे तर होईल फायदा, तात्काळ जाणून घ्या डिटेल्स appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article