Header

Gold Silver Price Today | सोन्याच्या दरात घसरण सुरूच, चांदी झाली 59,500 रुपये किलो; जाणून घ्या 1 तोळ्याचा नवीन दर

Gold Silver Price Today | सोन्याच्या दरात घसरण सुरूच, चांदी झाली 59,500 रुपये किलो; जाणून घ्या 1 तोळ्याचा नवीन दर

gold silver price today gold price today 1 october down silver also fall rupees 59500 kg check 10 gram gold rate

नवी दिल्ली :वृत्तसंस्था  –  Gold Silver Price Today | सोने-चांदीच्या दरात (Gold Silver Price Today) सध्या जोरदार घसरण सुरू आहे. अशावेळी जर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर चांगली संधी आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर आज डिसेंबर डिलिव्हरीच्या सोन्याच्या दरात 0.05 टक्के घसरण नोंदली गेली. तर चांदीचा दर (Silver price) 0.19 टक्केच्या घसरणीसह व्यवहार करत आहे.

सोन्याचा आजचा दर (Gold Price)

डिसेंबर डिलिव्हरीचे सोने आज 0.05 टक्के घसरणीसह 46,497 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या स्तरावर आहे.

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

चांदीचा आजचा दर (Silver Price)

आजच्या व्यवहारात चांदी 0.19 टक्के घसरली आहे. आज 1 किलो चांदीचा दर 59,504 रुपये आहे.

सोने सर्वोच्च स्तरापासून 9,700 रुपये स्वस्त

2020 च्या समान कालावधीत एमसीएक्सवर 10 ग्रॅम सोन्याचा दर 56,200 रुपयांच्या सर्वोच्च स्तरावर पोहचला होता. आज सोने ऑगस्ट वायदा एमसीएक्सवर 46,497 रुपये प्रति 10 ग्रॅमच्य स्तरावर आहे, म्हणजे अजूनही सोने सुमारे 9,700 रुपये स्वस्त मिळत आहे.

web title: Gold silver price today gold price today 1 october down silver also fall rupees 59500 kg check 10 gram gold rate.

Pune Crime | पुण्याच्या फुरसुंगीमध्ये मित्राने मित्राच्या अंगावर पेट्रोल टाकून ‘जिवंत’ जाळलं; हडपसरमध्ये खुनाचा गुन्हा दाखल, जाणून घ्या प्रकरण

Pune Crime | 25 वर्षीय तरुणीवर बलात्कार ! पुण्यातील पोलीस अधिकाऱ्यावर गुन्हा; ‘ब्युटीशियन’ला दिली तुकडे तुकडे करुन तुला संपवून टाकण्याची धमकी

Corona | पुण्यात सुरू झाली कोवोव्हॅक्सच्या फेज 2/3 ची ट्रायल, सहभागी होतील 7-11 वर्षाची मुले

PF Amount Transfer | नोकरी बदलल्यानंतर घरबसल्या ‘या’ पध्दतीनं ट्रान्सफर करा PF, जाणून घ्या एकदम सोपी ऑनलाइन प्रक्रिया

The post Gold Silver Price Today | सोन्याच्या दरात घसरण सुरूच, चांदी झाली 59,500 रुपये किलो; जाणून घ्या 1 तोळ्याचा नवीन दर appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article