Header

State Bank of India | तुम्ही सुद्धा आहात SBI ग्राहक तर मिळवू शकता 2 लाख रुपयांचा फायदा; जाणून घ्या पद्धत

State Bank of India | तुम्ही सुद्धा आहात SBI ग्राहक तर मिळवू शकता 2 लाख रुपयांचा फायदा; जाणून घ्या पद्धत

State Bank of India | sbi account holder give 2 lakh rupees benefit to jandhan account holders check how

नवी दिल्ली : वृत्तसंस्था  –  State Bank of India | जर तुमचे सुद्धा खाते स्टेट बँक (State Bank of India) मध्ये असेल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. SBI आपल्या ग्राहकांना 2 लाख रुपयांपर्यंत मोफत इन्श्युरन्स देत आहे. बँक, ही सुविधा जनधन खातेधारकांना (Jandhan Accounts) देत आहे. पंतप्रधान जनधन योजना (PM Jan Dhan Scheme) आर्थिकदृष्ट्या कमजोर लोकांना परवडणार्‍या पद्धतीने फायनान्शियल सर्व्हिसेस, बँकिंग बचत आणि जमा खाते, के्रडिट विमा, पेन्शनपर्यंतचे लाभ देण्यास मदत करते.

बँकेकडून जनधन ग्राहकांना SBI Rupay Jandhan Card ची सुविधा दिली जाते.
या कार्डवर बँक ग्राहकांना 2 लाख रुपयांपर्यंत अ‍ॅक्सीडेंटल इन्श्युरन्स कव्हरची सुविधा देत आहे.
रुपे कार्ड (Rupay Card) च्या मदतीने तुम्ही खात्यातून पैसे काढू शकता आणि खरेदी सुद्धा करू शकता. (State Bank of India)

ट्रान्सफर करण्याचा सुद्धा आहे पर्याय

बेसिक सेव्हिंग अकाऊंट (Savings Account) जनधन योजना खात्यात ट्रान्सफर करण्याचा सुद्धा पर्याय आहे. ज्यांच्याकडे Jan Dhan Accouts आहे, त्यांना बँकेकडून RuPay PMJDY कार्ड मिळते. 28 ऑगस्ट 2018 पर्यंत उघडलेल्या जनधन खात्यावर जारी RuPay PMJDY कार्डची विमा रक्कम 1 लाख रुपये असेल. 28 ऑगस्ट 2018 च्या नंतर जारी रूपे कार्डवर 2 लाख रुपर्यापर्यंतचे अ‍ॅक्सीडेंटल कव्हर बेनिफिट मिळेल.

जाणून घ्या कसा करावा क्लेम?

योजनेंतर्गत व्यक्तिगत दुर्घटना पॉलिसी भारताच्या बाहेर झालेली घटना सुद्धा कव्हर करते.
आवश्यक कागदपत्रे जमा केल्यानंतर विमा रकमेनुसार भारतीय रुपयात क्लेमचे पेमेंट केले जाईल. न्यायालयाच्या आदेशानुसार लाभार्थी कार्डधारक किंवा कायदेशीर वारस खात्यात नॉमिनी होऊ शकतो.

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

असे उघडा खाते

नवी जनधन खाते उघडण्यासाठी जवळच्या बँकेत जाऊन सहज हे काम करू शकता. यासाठी बँक तुम्हाला एक फॉर्म देईल तो भरा.
त्यामध्ये नाव, मोबाइल नंबर, बँक ब्रँच, अर्जदाराचा पत्ता, नॉमिनी, व्यवसाय/रोजगार आणि वार्षिक उत्पन्न आणि अवलंबितांची संख्या, एसएसए कोड किंवा वार्ड नंबर,
व्हिलेज कोड किंवा टाउन कोड इत्यादी माहिती द्यावी लागेल.

 

Web Title : State Bank of India | sbi account holder give 2 lakh rupees benefit to jandhan account holders check how.

 

Gold Silver Price Today | सोन्याच्या दरात घसरण सुरूच, चांदी झाली 59,500 रुपये किलो; जाणून घ्या 1 तोळ्याचा नवीन दर

Pune Crime | पुण्याच्या फुरसुंगीमध्ये मित्राने मित्राच्या अंगावर पेट्रोल टाकून ‘जिवंत’ जाळलं; हडपसरमध्ये खुनाचा गुन्हा दाखल, जाणून घ्या प्रकरण

Pune Crime | 25 वर्षीय तरुणीवर बलात्कार ! पुण्यातील पोलीस अधिकाऱ्यावर गुन्हा; ‘ब्युटीशियन’ला दिली तुकडे तुकडे करुन तुला संपवून टाकण्याची धमकी

CNG |सर्वसामान्यांना मोठा झटका ! नॅचरल गॅसच्या किमतीत तब्बल 62 टक्क्यांनी वाढ, महागणार CNG गॅस

The post State Bank of India | तुम्ही सुद्धा आहात SBI ग्राहक तर मिळवू शकता 2 लाख रुपयांचा फायदा; जाणून घ्या पद्धत appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article