Header

Pune Crime | सरबतातून गुंगीचे औषध देऊन 16 वर्षाच्या मुलीवर बलात्कार; पुण्याच्या धनकवडी परिसरातील घटना

Pune Crime | सरबतातून गुंगीचे औषध देऊन 16 वर्षाच्या मुलीवर बलात्कार; पुण्याच्या धनकवडी परिसरातील घटना

Pune Crime | Rape of a 16-year-old girl by giving her a sedative; Incidents in Dhankawadi area of Pune.

पुणे : बहुजननामा ऑनलाइन  – Pune Crime | लिंबु सरबतातून गुंगीचे औषध देऊन अल्पवयीन मुलीवर बलात्कार (Rape) करण्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी (bharti vidyapeeth police station) एका युवकाला अटक (Pune Crime) केली आहे.

 

आदर्श महेश कुलकर्णी Adarsh Mahesh Kulkarni (वय १९, रा. धनकवडी) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी १६ वर्षाच्या अल्पवयीन मुलीने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद (७१९/२१) दिली आहे. ही घटना ऑगस्ट २०२१ मध्ये घडली होती.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

 

फिर्यादी आणि आरोपी हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. ऑगस्टमध्ये आरोपीने फिर्यादीला आपल्या फ्लॅटवर बोलावले होते. तेथे त्याने लिंबु सरबतातून गुंगीचे औषध दिले. त्यामुळे फिर्यादी बेशुद्ध झाल्या. तेव्हा आरोपीने तिच्यावर बलात्कार (Rape) केला. या शरीर संबंधातून (physical relation) ही अल्पवयीन मुलगी गर्भवती (pregnant) राहिली. त्यानंतर हा प्रकार समोर आला आहे. पोलीस उपनिरीक्षक गुप्ता अधिक तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | Rape of a 16-year-old girl by giving her a sedative; Incidents in Dhankawadi area of Pune.

 

ACP Sujata Patil Suspended | सहायक पोलीस आयुक्त सुजाता पाटील यांच्यावर राज्य सरकारनं केली ‘ही’ मोठी कारवाई

Mumbai Police Welfare Fund | मुंबई पोलिसांचा खुलासा ! ‘पोलीस कर्मचाऱ्यांना दिवाळी साहित्य मुंबई पोलीस कल्याण निधीतून, राज्य सरकारकडून नव्हे’

Petrol Diesel Price Pune | पेट्रोल डिझेलच्या दरात आजही वाढ; वर्षाअखेरपर्यंत भाववाढ सुरुच राहण्याची शक्यता, जाणून घ्या आजचे नवे दर

Edelgive Hurun India Philanthropy | यंदा विप्रोच्या अजीम प्रेमजींनी केलं दररोज 27 कोटीचं दान; जाणून घ्या भारतातील टॉपचे 5 दानशूर व्यक्ती कोण?

The post Pune Crime | सरबतातून गुंगीचे औषध देऊन 16 वर्षाच्या मुलीवर बलात्कार; पुण्याच्या धनकवडी परिसरातील घटना appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article