Header

Pune Crime | नोकरी गेल्याने मंदिरात जाऊन दर्शन घेतले, नंतर स्वत:वर वार करुन तरुणानं आपलं जीवन संपवलं

Pune Crime | नोकरी गेल्याने मंदिरात जाऊन दर्शन घेतले, नंतर स्वत:वर वार करुन तरुणानं आपलं जीवन संपवलं

Pune crime young boy suicide.

पुणे :बहुजननामा ऑनलाईन  –   Pune Crime | नोकरी गेल्याच्या नैराश्येतून परराज्यातील एका तरुणाने मंदिरात जाऊन दत्ताचे दर्शन घेतले. त्यानंतर त्याने स्वत:वर चाकुने सापसप वार (Attacking Himself) करुन घेतल्याची धक्कादायक घटना पुण्यात (Pune Crime) घडली आहे. ही धक्कादायक घटना पुण्यातील (Pune Crime) साने गुरुजी वसाहत (Sane Guruji Vasahat) येथे गुरुवारी रात्री घडली असून तरुणाचा शुक्रवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला.

राजेंद्र रमेश महाजन Rajendra Ramesh Mahajan (वय-22 रा. पुणे, मुळ रा. बुऱ्हाणपूर, मध्यप्रदेश) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेंद्र हा गुरुवारी रात्री 8 ते 9 दरम्यान दत्तवाडी परिसरातील साने गुरुजी वसाहत येथील दत्तमंदिरात (Dattamandir) गेला. त्याठिकाणी दत्ताचे दर्शन घेऊन तो मंदिरा बाहेर आला.

मंदिराबाहेर आल्यानंतर त्याने सोबत आणलेल्या चाकून स्वत:ला पोटात खुपसून घेतले. तो रक्ताच्या थारोळ्यात पडला. एक तरुण मंदिरामध्ये रक्ताच्या थारोळ्यात पडल्याची माहिती दत्तवाडी पोलिसांना (Dattawadi police) मिळाली.

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्याला तात्काळ रुग्णालयात भरती केले.
मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने त्याचा शुक्रवारी सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला.
दत्तवाडी पोलीस ठाण्यात (Dattawadi Police Station) अकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

राजेंद्र जवळ असलेल्या मोबाईलवरुन दत्तवाडी पोलिसांनी घटनेची माहिती नातेवाईकांना दिली. मुलाची वाट पाहत असणाऱ्या नातेवाईकांची घटनेची माहिती मिळताच धक्का बसला.
त्याचे नातेवाईक मध्य प्रदेशातून (Madhya Pradesh) पुण्याकडे (Pune Crime) येण्यासाठी रवाना झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.

 

web title: Pune crime young boy suicide.

 

Kolhapur Crime | ‘हनीट्रॅप’व्दारे सोशलवर बदनामी ! 35 वर्षीय युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

Cheating Partner | मोठे पाय असलेले लोक फ्लर्ट करण्यात ‘तरबेज’, ‘या’ साईजच्या ‘पंजा’च्या लोकांपासून जरा सांभाळूनच; जाणून घ्या

CNG Price Pune | पेट्रोल डिझेल पाठोपाठ आता CNG त 2 रुपयांनी वाढ भाववाढ; जाणून घ्या नवे दर

Shah Rukh Khan | ‘माझा मुलगा ‘ड्रग्ज’ आणि ‘सेक्स’ करू शकतो’, जेव्हा एका मुलाखतीमध्ये घसरली होती शाहरुख खानची जीभ; आता Video Viral

The post Pune Crime | नोकरी गेल्याने मंदिरात जाऊन दर्शन घेतले, नंतर स्वत:वर वार करुन तरुणानं आपलं जीवन संपवलं appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article