Header

Balika Vadhu-2 | नऊ वर्षांनी पुढे गेली बालिका वधूची कहाणी; शिवांगी जोशी, समृद्ध आणि रणदीपची धमाकेदार एन्ट्री

Balika Vadhu-2 | नऊ वर्षांनी पुढे गेली बालिका वधूची कहाणी; शिवांगी जोशी, समृद्ध आणि रणदीपची धमाकेदार एन्ट्री

Balika Vadhu-2 | balika vadhu 2 the story of balika vadhu unfolds nine years ahead shivangi joshi samruddhi and randeep will enter in the show

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन   Balika Vadhu-2 | बालिका वधू या मालिकाने एकेकाळी घराघरात जाऊन लोकांना भूरळ घातली होती. त्यानंतर या मालिकेचे चाहते या मालिकेच्या सिझन 2ची (Balika Vadhu-2) आतुरतेने वाट पाहत आहेत. अशातच या मालिकेमध्ये आनंदीची भूमिका लोकांची आवडती अभिनेत्री शिवांगी जोशी (Shivangi Joshi) साकरणार असल्याची माहिती काही दिवसांपुर्वीच समोर आली होती.

 

दरम्यान, नुकतच बालिका वधू २चा प्रोमो रिलीज झाला आहे. लवकरच ‘बालिका वधू 2’ (Balika Vadhu-2) कलर्स (Colors) चॅनेलवर सुरु होणार आहे.
यामध्ये शिवांगी जोशी आनंदीची भूमिका साकरणार आहे. यामध्ये आनंदीची कहाणी नऊ वर्षांनी पुढे गेली आहे.यामध्ये तिला बंधन लावण्यात आलं असल्याचं प्रोमोमध्ये दिसतं.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

 

 

शिवांगी जोशीने प्रसिद्ध मालिका ये ‘रिश्ता क्या कहलाता है’ (Yeh Rishta Kya Kehlata Hai) या मालिकामध्ये नायराची (Naira) मुख्य भूमिका साकरली होती.
यानंतर तिला पुन्हा स्क्रीनवर पाहण्यासाठी तिचे चाहते उत्सुक आहेत.
तर बालिका वधूच्या (Balika Vadhu) निर्मात्यांच्या म्हण्यानुसार ते आनंदीच्या भूमिकामध्ये कोणताही काॅन्प्रोमाइज करणार नव्हते.
त्यामुळे आनंदीची भूमिका शिवांगी चोख पार पाडू शकते, असं डायरेक्टरांचं म्हणं होतं.

 

शिवांगी जोशीने यह ‘रिश्ता क्या कहलाता है’ मध्ये मोहसिन खानसोबत (Mohsin Khan) स्क्रीन शेअर केली होती. यावेळी शिवांगी आणि मोहसिन म्हणजेच कार्तिक आणि नायऱ्याच्या जोडीला लोकांनी प्रचंड प्रेम दिलं होतं. तर यावेळी अभिनेता रणदीप राय (Randip Rai) मोठ्या जग्याची भूमिका साकरणार आहेत. या सिझनमध्ये आनंदीला आनंद फ्री करणार असल्याचा अंदाज प्रोमोमधून दिसतो.

 

 

Web Title : Balika Vadhu-2 | balika vadhu 2 the story of balika vadhu unfolds nine years ahead shivangi joshi samruddhi and randeep will enter in the show.

 

Gold Price Today | सोने-चांदीच्या दरात मोठी उसळी, जाणून घ्या आजचा 1 तोळ्याचा नवीन दर

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 88 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

Pimpri Corona | पिंपरी चिंचवड शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 56 नवीन रुग्णांचे निदान, जाणून घ्या आकडेवारी

IPL 2022 | राजस्थानच्या टीमने बेन स्टोक्सला धक्का देत ‘या’ दिग्गज खेळाडूला केलं रिटेन

The post Balika Vadhu-2 | नऊ वर्षांनी पुढे गेली बालिका वधूची कहाणी; शिवांगी जोशी, समृद्ध आणि रणदीपची धमाकेदार एन्ट्री appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article