Header

Gold Price Today | सोने-चांदीच्या दरात मोठी उसळी, जाणून घ्या आजचा 1 तोळ्याचा नवीन दर

Gold Price Today | सोने-चांदीच्या दरात मोठी उसळी, जाणून घ्या आजचा 1 तोळ्याचा नवीन दर

Gold price today gold silver latest price in india 26 november 2021 check today 10 gram gold price 22 carat gold price 24 carat gold rate in your city.

नवी दिल्ली : वृत्तसंस्था  –  Gold Price Today | सोने-चांदीच्या किमतीत तेजीचा कल जारी आहे. दिल्ली सराफा बाजारात सोने (Gold Price Today) 570 रुपयांनी महागले आहे. दिल्लीत 10 ग्रॅम सोन्याची किंमत 47,155 रुपये झाली आहे. मागील व्यवहाराच्या सत्रात सोने 46,585 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाले होते. (Gold Price Today)

 

सोन्याचा नवीन दर (Gold Price Today)

दिल्लीत 10 ग्रॅम सोन्याची किंमत 47,155 रुपये झाली आहे. मागील व्यवहाराच्या सत्रात सोने 46,585 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाले होते. एचडीएफसी सिक्युरिटीजनुसार, इंटरनॅशनल मार्केटमध्ये सोन्याच्या किंमतीत तेजी आणि रुपयात घसरण झाल्याने सोन्याचा दर वाढला आहे.

 

चांदीचा आजचा दर (Silver Price Today)

आज चांदीच्या दरातही शुक्रवारी 190 रुपयांची तेजी आली. यानंतर दिल्लीत चांदी 62,145 रुपये प्रति किलोग्रॅमवर पोहचली. चांदी मागील व्यवहाराच्या सत्रात 61,955 रुपये प्रति किलोग्रॅमवर बंद झाली होती.

 

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

 

मिस्ड कॉल देऊन जाणून घ्या रेट

सोन्याचा दर जाणून घेण्यासाठी 8955664433 वर मिस्ड कॉल द्या यानंतर तुमच्या फोनवर मेसेज येईल. ज्यामध्ये ताजे भाव पाहू शकतो.

 

हॉलमार्क असलेलीच ज्वेलरी घ्या

ज्वेलरी खरेदी करण्यासाठी जात असाल तर हे लक्षात ठेवा की, हॉलमार्क असलेलीच ज्वेलरी घ्या. पुन्हा विकताना विना हॉलमार्कवाल्या ज्वेलरीची योग्य किंमत मिळवणे अवघड होऊन बसते. विक्रीच्या वेळी हॉलमार्कवाल्या ज्वेलरीचे मूल्य तेव्हाच्या बाजार भावावर ठरते.
यासाठी हॉलमार्क सर्टिफिकेट असणारी ज्वेलरी खरेदी करा.

 

 

web title : Gold price today gold silver latest price in india 26 november 2021 check today 10 gram gold price 22 carat gold price 24 carat gold rate in your city.

 

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 88 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

Pimpri Corona | पिंपरी चिंचवड शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 56 नवीन रुग्णांचे निदान, जाणून घ्या आकडेवारी

IPL 2022 | राजस्थानच्या टीमने बेन स्टोक्सला धक्का देत ‘या’ दिग्गज खेळाडूला केलं रिटेन

Sanjay Raut | राज्यात मुख्यमंत्रिपदासाठी अडीच-अडीच वर्षांचा फॉर्म्युला? संजय राऊत म्हणाले…

The post Gold Price Today | सोने-चांदीच्या दरात मोठी उसळी, जाणून घ्या आजचा 1 तोळ्याचा नवीन दर appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article