Header

Gold Silver Price Today | आठवड्याच्या घसरणीनंतर सोन्या-चांदीचे दर वधारले; जाणून घ्या आजचा भाव

Gold Silver Price Today | आठवड्याच्या घसरणीनंतर सोन्या-चांदीचे दर वधारले; जाणून घ्या आजचा भाव

Gold Silver Price Today | gold silver rate in india today on 27 november 2021

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – Gold Silver Price Today | ऑक्टोबर महिन्यापासून सोन्याच्या दरात घसरण दिसून आली. तेव्हापासून सोन्याचे दर कमीच आहेत. गेल्या काही दिवसातही सोने आणि चांदीच्या भावात (Gold Silver Price Today) घसरण झाल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर आता सोन्या-चांदीच्या किंमती वधारल्या असल्याचं दिसत आहे.

आज (शनिवारी) सोन्याच्या दरात (Gold Price) वाढ होऊन 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा भाव 46,940 रुपये आहे. तर, चांदीच्या दरात (Silver Price) वाढ होऊन 43,100 रुपये प्रति किलोपर्यंत पोहचली आहे.

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

भारतीय सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या भावात (Gold Silver Price) वारंवार चढ-उतार होताना दिसत असतो. काल सोन्याचे दर घटले होते. काल (शुक्रवारी) सोन्याचा भाव हा 46,630 रुपये होता. गेल्या दोन महिन्यापासून सोन्याच्या दरात घसरण झाल्याचं पाहायला मिळालं. मात्र, त्यामध्ये आता वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे.

दरम्यान, गेल्या वर्षी सोन्याच्या दराने उच्च पातळी गाठली होती. त्या तुलनेत यावर्षी सोन्याचे भाव कमी आहेत. दरम्यान, सामान्यपणे 22 कॅरेट सोन्याचा (Gold Price) वापर दागिने बनवण्यासाठी केला जातो.

ज्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. जर तुम्ही 22 कॅरेट सोन्याचे दागिने घेत असाल तर तुम्हाला हे माहित असले पाहिजे की 22 कॅरेट सोन्यामध्ये 2 कॅरेट इतर धातू मिसळले गेले आहेत. तर, सामान्य सोन्याचे दर आणि हॉलमार्क केलेल्या सोन्याच्या दरामध्ये कोणताही फरक नाही. तुम्हाला हॉलमार्क सोन्यासाठी कोणीही अतिरिक्त शुल्क घेत नाही.

काय आहे आजचा सोन्याचा दर?

पुणे –

22 कॅरेट सोन्याचा भाव – 46,140 रुपये

24 कॅरेट सोन्याचा भाव – 49,400 रुपये

नागपूर –

22 कॅरेट सोन्याचा भाव – 46,940 रुपये

24 कॅरेट सोन्याचा भाव – 47,940 रुपये

मुंबई –

22 कॅरेट सोन्याचा भाव – 46,940 रुपये

24 कॅरेट सोन्याचा भाव – 47,940 रुपये

आजचा चांदीचा भाव – 63,100 रुपये (प्रति किलो)

Web Title : Gold Silver Price Today | gold silver rate in india today on 27 november 2021

SSY | रोज 416 रुपये वाचवून भविष्यासाठी तयार करा 65 लाखाचा फंड, जाणून घ्या काय आहे की योजना

7th Pay Commission | सरकारी कर्मचार्‍यांच्या सॅलरीत होईल मोठी वाढ? हाऊस रेंट अलाऊन्सबाबत (HRA) झाला ‘हा’ खुलासा

New Covid-19 Guidelines | राज्य सरकारची नवी नियमावली जारी ! व्हेरिएंटच्या धोक्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा निर्बंध लागू

The post Gold Silver Price Today | आठवड्याच्या घसरणीनंतर सोन्या-चांदीचे दर वधारले; जाणून घ्या आजचा भाव appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article