Header

Honda Activa | अवघ्या 21 हजारात ‘इथं’ मिळतेय देशात सर्वाधिक विकली जाणारी Honda Activa, मिळेल 1 वर्षाची वॉरंटी; जाणून घ्या

Honda Activa | अवघ्या 21 हजारात ‘इथं’ मिळतेय देशात सर्वाधिक विकली जाणारी Honda Activa, मिळेल 1 वर्षाची वॉरंटी; जाणून घ्या

Honda activa second hand honda activa in 21 thousand with 1 year warranty and money back guarantee plan read full details.

नवी दिल्ली :वृत्तसंस्था  – Honda Activa | देशात सर्वात जास्त विकली जाणारी स्कूटर होंडा अ‍ॅक्टिव्हा (Honda Activa) आहे. ती शोरूममधून खरेदी करण्यासाठी 70 हजार रुपये खर्च करावे लागतात. पण आम्ही एक अशी ऑफर सांगणार आहोत ज्यामध्ये अवघ्या 21 हजार रुपयात Honda Activa घरी घेऊन जाऊ शकता.

होंडा अ‍ॅक्टिव्हा (Honda Activa) मायलेज, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन

– 109.5 सीसीचे सिंगल सिलेंडर इंजिन, 7.68 बीएचपीची पॉवर आणि 8.79 एनएमचा पीक टॉर्क.

– फ्रंट आणि रियर व्हीलमध्ये ड्रम ब्रेक.

– ट्यूबलेस टायर.

– मायलेजचा दावा 60 किलोमीटर प्रति लीटर

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

 

आता ही स्कूटर अर्ध्या किंमतीत खरेदी करण्याची ऑफर जाणून घेवूयात…

– होंडा अ‍ॅक्टिव्हावर ही ऑफर सेकंड हँड टू-व्हीलर खरेदी-विक्री करणारी ऑनलाइन वेबसाइट BIKES24 ने दिली आहे. या साईटवर 21 हजार रुपयांच्या किंमतीत ही स्कूटर लीस्ट केली आहे.

– स्कूटरचे मॉडल 2014 चे असून ओनरशिप फर्स्ट आहे. आता पर्यंत 29,103 किलोमीटर धावली आहे. रजिस्ट्रेशन हरियाणा एचआर-51 आरटीओचे आहे.

– काही अटींसह एक वर्षांची वॉरंटी आणि सात दिवसांची मनी बॅक गॅरंटी कंपनी देत आहे. स्कूटर खरेदी केल्यानंतर पसंत न आल्यास सात दिवसात परत करू शकता. कोणतीही कपात न करता पैसे परत दिले जातील.

web title: Honda activa second hand honda activa in 21 thousand with 1 year warranty and money back guarantee plan read full details.

 

Chandrakant Patil | चंद्रकांत पाटलांनी दिला इशारा, म्हणाले – ‘नरेंद्र मोदींवर आई-वडिलांपेक्षाही अधिक श्रद्धा, गप्प बसणार नाही’

Sukanya Samriddhi Yojana | तुमच्या मुलीला कधीही भासणार नाही पैशांची कमतरता ! केवळ 416 रुपये गुंतवून मिळवा 65 लाख, जाणून घ्या

EPFO | जर अजूनही आले नसतील तुमच्या अकाऊंटमध्ये PF च्या व्याजाचे पैसे तर असे तपासू शकता; जाणून घ्या पद्धत

Pune Crime | रिक्षा चालकांनो सावधान ! रिक्षात विसरलेल्या सामानाच्या बदल्यात पैसे मागाल तर जेलमध्ये जावं लागेल; मुंढवा पोलिसांकडून ‘खंडणी’ प्रकरणी एकाला अटक

The post Honda Activa | अवघ्या 21 हजारात ‘इथं’ मिळतेय देशात सर्वाधिक विकली जाणारी Honda Activa, मिळेल 1 वर्षाची वॉरंटी; जाणून घ्या appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article