Header

Gold Price Today | सोने-चांदीचे दर घसरले, धनत्रयोदशीच्या पूर्वीच खरेदीची संधी; तात्काळ जाणून घ्या नवीन दर

Gold Price Today | सोने-चांदीचे दर घसरले, धनत्रयोदशीच्या पूर्वीच खरेदीची संधी; तात्काळ जाणून घ्या नवीन दर

Gold Price Today | gold price today fell marginally and silver fell by rupees 230 on 1 november 2021 check update gold rates

नवी दिल्ली : वृत्तसंस्था  – Gold Price Today | भारतीय सराफा बाजारात व्यवहाराच्या पहिल्या आठवड्यात आणि महिन्याच्या पहिल्या दिवशीच म्हणजे आज 1 नोव्हेंबर 2021 ला सोन्याच्या दरात (Gold Price Today) घसरण नोंदली गेली आहे. तर, चांदीच्या दरात (Silver) सुद्धा आज घट झाली. मागील व्यवहाराच्या सत्रात दिल्ली सराफा बाजारात सोने 46,683 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाले होते.

 

धनत्रयोदशीच्या (Dhanteras) एक दिवस अगोदर सोन्या-चांदीच्या दरात घसरणीमुळे खरेदीत वाढ होण्याची शक्यता आहे. तर, चांदी 63,244 रुपये प्रति किग्रॅवर बंद झाली होती. आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोने-चांदीच्या दरात विशेष बदल झाला नाही.

 

सोन्याचा आजचा नवीन दर (Gold Price Today)

 

दिल्ली सराफा बाजारात सोमवारी सोन्याच्या दरात अवघी 10 रुपये प्रति 10 ग्रॅमची घसरण नोंदली गेली. यामुळे दिल्लीत 99.9 ग्रॅम शुद्धतेच्या सोन्याचा दर 46,673 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला. तर, आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोन्याच्या किमतीत मोठा बदल झाला नाही आणि तो 1,783 डॉलर प्रति औंसवर पोहचला.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

चांदीचा आजचा नवीन दर (Silver Price Today)

 

चांदीच्या किमतीत सुद्धा आज घसरण पहायला मिळाली. दिल्ली सराफा बाजारात सोमवारी चांदीचा दर 230 रुपयांच्या घसरणीसह 63,014 रुपये प्रति किग्रॅवर बंद झाला.
तर, आंतराष्ट्रीय बाजारात आज चांदीचा दर 23.75 डॉलर प्रति औंसवर स्थिर होता.

 

सोन्यात का झाली घसरण

 

एचडीएफसी सिक्युरिटीज (HDFC Security) चे सीनियर अनालिस्ट (कमोडिटीज) तपन पटेल यांनी म्हटले की, आज कॉमेक्सवर सोन्याच्या भावात स्थिरता नोंदली गेली.
यामुळे भारतीय सराफा बाजारात सोन्यात किरकोळ घर नोंदली गेली. (Gold Price Today)

 

Web Title : Gold Price Today | gold price today fell marginally and silver fell by rupees 230 on 1 november 2021 check update gold rates.

 

Honda Activa | अवघ्या 21 हजारात ‘इथं’ मिळतेय देशात सर्वाधिक विकली जाणारी Honda Activa, मिळेल 1 वर्षाची वॉरंटी; जाणून घ्या

Devendra Fadnavis | फडणवीसांचा धक्कादायक खुलासा, म्हणाले – ‘नीरज गुंडे यांच्याशी माझे सबंध आहेतच, पण…’ (व्हिडिओ)

Amruta Fadnavis | नवाब मलिक यांच्या आरोपांवर अमृता फडणवीसांचे प्रत्युत्तर, म्हणाल्या-‘चोराच्या…’ (व्हिडिओ)

Chandrakant Patil | अमृता फडणवीसांवरील टीकेवरून चंद्रकांत पाटलांचे उत्तर, म्हणाले – ‘देवेंद्र फडणवीसांनी कधी कोणाच्या बायकोवर आरोप केले का?’

The post Gold Price Today | सोने-चांदीचे दर घसरले, धनत्रयोदशीच्या पूर्वीच खरेदीची संधी; तात्काळ जाणून घ्या नवीन दर appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article