Header

JanDhan Account | तुमचे सुद्धा असेल SBI मध्ये जनधन खाते तर सेव्हिंग खात्यात ‘या’ पध्दतीनं करू शकता ट्रान्सफर, जाणून घ्या पूर्ण प्रक्रिया

JanDhan Account | तुमचे सुद्धा असेल SBI मध्ये जनधन खाते तर सेव्हिंग खात्यात ‘या’ पध्दतीनं करू शकता ट्रान्सफर, जाणून घ्या पूर्ण प्रक्रिया

JanDhan Account | how to jan dhan account transfer in sbi saving account know process.

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – JanDhan Account | मोदी सरकारकडून (Modi Government) मदत आणि विम्याच्या नावावर लोकांची जनधन खाती (JanDhan Account) उघडण्यात आली होती. या अंतर्गत अनेक लोकांना लाभ सुद्धा मिळाला. या माध्यमातून अनेक योजनांचा फायदा आणि सबसिडी सुद्धा जारी केली जात आहे. परंतु, अशा अनेक योजना आहेत ज्यांचा लाभ जनधन खात्यांतर्गत मिळत नाही.

 

अशावेळी बँकेद्वारे मिळणार्‍या सुविधांचा लाभ घेण्यासाठी आपले जनधन खाते सेव्हिंग खात्यात (Saving Bank Account) ट्रान्सफर करण्यासाठी SBI ने सांगितलेली प्रक्रिया जाणून घेवूयात…

जनधन खाते (JanDhan Account) बचत खात्यात ट्रान्सफर करण्याची ही आहे पद्धत

 सर्वप्रथम बँकेच्या शाखेत जा आणि तिथे एक अकाऊंट बदलण्यासाठी अर्ज द्या.

 सोबतच तुम्हाला बँकेत आपले केवायसी कागदपत्र जमा करावे लागतील.

 कोण-कोणते कागदपत्र जमा करावे लागतील हे जाणून घेण्यासाठी बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन या लिंकवर https://sbi.co.in/web/personal-banking/information-services/kyc-guidelines करा.

 

आता डिजिटल व्यवहारासाठी शुल्क नाही
बँकेने अलिकडेच घोषणा केली आहे की, त्यांच्या मूळ बचत बँक जमा खात्याच्या (BSBDA) ग्राहकांना डिजिटल व्यवहारासाठी कोणतेही शुल्क द्यावे लागणार नाही. अगोदर या ग्राहकांना डिजिटल पेमेंटसाठी शुल्क द्यावे लागत होते.

UPI आणि RuPay Card ने होणार्‍या डिजिटल पेमेंटवर (Digital Payment) आता चार्ज लागणार नाही. या घोषणेसह आता एसबीआय आपल्या कोणत्याही ग्राहकाशी डिजिटल पेमेंटसाठी शुल्क घेणार नाही.

 

Web Title :- JanDhan Account | how to jan dhan account transfer in sbi saving account know process.

 

Indian Railways | रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी ! प्रशासनानं सुरू केली ‘ही’ सुविधा

Platform Ticket | रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर ! प्लॅटफॉर्म तिकीट आता पुन्हा 50 रुपयांवरुन 10 रुपयांवर

National Apprenticeship Training Scheme | 7 लाख तरूणांसाठी उघडतील रोजगाराचे दरवाजे, ‘ही’ विशेष योजना मोदी सरकारने पुढील 5 वर्षांसाठी वाढवली

Income Tax Return | इन्कम टॅक्स रिटर्न फाइल करताना Tax वाचवण्यासाठी आवश्य करा ‘हे’ 4 दावे, अन्यथा होईल मोठे नुकसान

The post JanDhan Account | तुमचे सुद्धा असेल SBI मध्ये जनधन खाते तर सेव्हिंग खात्यात ‘या’ पध्दतीनं करू शकता ट्रान्सफर, जाणून घ्या पूर्ण प्रक्रिया appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article