Header

Nikki Tamboli | बर्थडे पार्टीमध्ये निक्की तांबोलीचा बोल्ड ड्रेस पाहून चाहते म्हणाले – ‘ही लवकरच उर्फी जावेद…’

Nikki Tamboli | बर्थडे पार्टीमध्ये निक्की तांबोलीचा बोल्ड ड्रेस पाहून चाहते म्हणाले – ‘ही लवकरच उर्फी जावेद…’

Nikki Tamboli | nikki tamboli trolled for wearing short top and ripped jeans in shardul pandit birthday netizens compare her with urfi javed.

मुंबई – बहुजननामा ऑनलाइन – Nikki Tamboli | साऊथ अभिनेत्री आणि बिग बाॅस 14 (Bigg Boss 14) फेम निक्की तांबोली (Nikki Tamboli) अनेक वेळा तिच्या फोटोंमुळे चर्चेत येते. तिच्या फोटोंनी ती चाहत्यांना प्रचंड आकर्षित करते. तर अनेक वेळा तिच्या व्हिडीओंमुळे देखील ती चर्चेत येते. मात्र या वेळी ती फक्त चर्चेत न येता ट्रोल देखील झाली आहे.

 

 

https://ift.tt/3p6fDaA

 

 

 

अलीकडे बोल्ड कपड्यांचा ट्रेंड चालू आहे. अनेक अभिनेत्री बोल्ड कपडे परिधान करताना दिसतात. अशातच बिग बाॅस फेम आणि अभिनेता शारदुल पंडीतच्या (Shardul Pandit) बर्थ-डे पार्टीमध्ये (Birthday Party) निक्कीने परिधान केलेला ड्रेस (Outfit) पाहून चाहते प्रचंड भडकले आहे. तिच्या बोल्ड ड्रेसने सर्वांना अभिनेत्री उर्फी जावेदची (Urfi Javed) आठवण करुन दिली आहे.

 

 

 

 

 

 

निक्कीने (Nikki Tamboli) काळ्या रंगाचा क्राॅप टाॅप आणि सोबत काळ्या रंगाची रिप्ड जिन्स परिधान केली आहे. मात्र तिचा टाॅप प्रचंड छोटा असून जिन्स देखील मोठ्या प्रमाणात रिप्ड असल्यामुळे तिला ट्रोल (Troll) करण्यात आलं आहे. अनेकांना एक तर तिचा ड्रेस पसंत पडला नाही तर काहींना तिची पोज. एवढंच नाही तर ही लवकरच उर्फी जावेद बनेल अशी कमेंट देखील एका युझरने केली आहे.

 

 

 

 

 

 

Web Title : Nikki Tamboli | nikki tamboli trolled for wearing short top and ripped jeans in shardul pandit birthday netizens compare her with urfi javed.

 

 

Transport Commissioner Avinash Dhakne | वाहन चालकांनो सावधान ! सिग्नल तोडल्यास, लायसन्स नसल्यास भारावा लागणार दुप्पट दंड !

Omicron Variant | ओमिक्राॅन व्हेरिएंटमुळे चिंतेत भर ! दक्षिण आफ्रिकेतून किती प्रवासी मुंबईत आले? आदित्य ठाकरे म्हणाले…

Pune Corporation | पुणे, पिंपरी-चिंचवड आणि औरंगाबाद मनपाच्या प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्यास राज्य निवडणूक आयोगाकडून मुदतवाढ

Bigg Boss 15 | तेजस्वी प्रकाश आणि करणा कुंद्राच्या नात्यावर राखीचा पति रितेशने उपस्थित केले प्रश्न, म्हणाला…

The post Nikki Tamboli | बर्थडे पार्टीमध्ये निक्की तांबोलीचा बोल्ड ड्रेस पाहून चाहते म्हणाले – ‘ही लवकरच उर्फी जावेद…’ appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article