Header

Pune Crime | रिक्षा-कार चालकाच्या वादात पोलीस कर्मचार्‍याला मारहाण

Pune Crime | रिक्षा-कार चालकाच्या वादात पोलीस कर्मचार्‍याला मारहाण

pune crime police officer beaten up in rickshaw car driver dispute

पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime | गाडी पुढे कोणी न्यायच्या या कारणावरुन रिक्षाचालक व कारचालकांमध्ये झालेल्या वादात रिक्षाचालकाने पोलीस कर्मचार्‍याच्या मांडीवर लाथ मारुन त्यांना जखमी (Pune Crime) केले.

हा प्रकार तारांचद हॉस्पिटलसमोरील (Tarachand Hospital) रस्त्यावर सोमवारी सायंकाळी साडे सात वाजता घडला. समर्थ पोलिसांनी (Samarth Police Station) रिक्षाचालक इलियास महम्मद शेख (वय ४४, रा. नाना पेठ) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

याप्रकरणी पोलीस अंमलदार सुभाष पिंगळे यांनी समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद (Pune Crime) दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रिक्षाचालक शेख व ब्रीजा कारचालक यांच्यात गाडी पुढे नेण्याच्या कारणावरुन ताराचंद हॉस्पिटलसमोरील रोडवर वाद झाला.

तेव्हा शेख याने चारचाकी गाडीचे काचेवर हाताने मारुन नुकसान केले. पोलीस अंमलदार सुभाष पिंगळे हे कर्तव्यावर तेथे पोहचले. पिंगळे यांनी पोलीस असल्याचे सांगून ओळखपत्र दाखविले असताना शेख फिर्यादी यांच्या अंगावर धावून गेले व त्यांच्या मांडीवर लाथ मारुन जखमी केले. पोलीस उपनिरीक्षक त्र्यंबक अधिक तपास करीत आहेत.

Web Title :  pune crime police officer beaten up in rickshaw car driver dispute

Jica Project PMC | डिसेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात ‘जायका’ नदी सुधार प्रकल्पाला मान्यता ! पहिल्या आठवड्यात निविदा मान्यतेसाठी केंद्र शासनाकडे पाठविणार

Transport Commissioner Avinash Dhakne | वाहन चालकांनो सावधान ! सिग्नल तोडल्यास, लायसन्स नसल्यास भारावा लागणार दुप्पट दंड !

Omicron Variant | ओमिक्राॅन व्हेरिएंटमुळे चिंतेत भर ! दक्षिण आफ्रिकेतून किती प्रवासी मुंबईत आले? आदित्य ठाकरे म्हणाले…

Pune Corporation | पुणे, पिंपरी-चिंचवड आणि औरंगाबाद मनपाच्या प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्यास राज्य निवडणूक आयोगाकडून मुदतवाढ

Omicron Variant | नवीन कोविड व्हेरिएंट Omicron चे पहिले छायाचित्र जारी Delta पेक्षा जास्त म्यूटेशन

Bigg Boss 15 | तेजस्वी प्रकाश आणि करणा कुंद्राच्या नात्यावर राखीचा पति रितेशने उपस्थित केले प्रश्न, म्हणाला…

Gold Price Today | सोने आज 242 रुपयांनी महागले, चांदीच्या दरात 543 रुपयांची उसळी; जाणून घ्या नवीन दर

Bigg Boss 15 | तेजस्वी प्रकाश आणि करणा कुंद्राच्या नात्यावर राखीचा पति रितेशने उपस्थित केले प्रश्न, म्हणाला…

Devendra Fadnavis | अमृता फडणवीस राजकारणात येणार का? देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं

Pankaja Munde | भाजप नेत्या पंकजा मुंडे पोहोचल्या पानपट्टीवर अन्…

The post Pune Crime | रिक्षा-कार चालकाच्या वादात पोलीस कर्मचार्‍याला मारहाण appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article