Header

Pune Crime | धक्कादायक ! पुण्यात महिलेच्या शारीरिक व मानसिक त्रासाला कंटाळून तरुणाची आत्महत्या

Pune Crime | धक्कादायक ! पुण्यात महिलेच्या शारीरिक व मानसिक त्रासाला कंटाळून तरुणाची आत्महत्या

Pune Crime | Shocking! Young man commits suicide in lohiyanagar of khadak police station area of Pune

पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime | परिसरात राहणार्‍या महिलेने दिलेल्या शारीरीक व मानसिक त्रासाला कंटाळून एका ४० वर्षाच्या तरुणाने स्वत:च्या अंगावर रॉकेल (Pune Crime) ओतून पेटवून घेऊन आत्महत्या (Suicide) केली.

दत्तात्रय तानाजी ढावरे (वय ४०, रा. लोहियानगर) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी त्यांच्या पत्नीने खडक पोलीस ठाण्यात (Khadak Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी एका महिलेविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा (Pune Crime) दाखल केला आहे.

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी हे एकाच ठिकाणी राहण्यास आहे. आरोपी महिलेने फिर्यादी यांचे पती दत्तात्रय ढावरे यांना मानसिक व शारीरीक त्रास दिल्याने तिच्या या नेहमीच्या त्रासाला कंटाळून ढावरे यांनी स्वत:च्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले.

गंभीर भाजलेल्या अवस्थेत त्यांच्यावर ससून रुग्णालयात (Sasoon Hospital) दाखल करण्यात आले होते. तेथे उपचार सुरु असताना त्यांचे २८ नोव्हेंबर रोजी रात्री साडेदहा वाजता निधन झाले. सहायक पोलीस निरीक्षक गोसावी तपास करीत आहेत.

Web Title : Pune Crime | Shocking! Young man commits suicide in lohiyanagar of khadak police station area of Pune

Nawab Malik | कोरोना काळात सरकारच्या हलगर्जीपणामुळे राज्यात एकही मृत्यू नाही, नवाब मलिकांचा पुण्यात दावा (व्हिडिओ)

Rekha Jare Murder Case | रेखा जरे हत्याकांडाला वर्ष झाले तरी न्यायालयात सुनावणी नाही

83 Trailer Out | स्वातंत्र्यानंतर परदेशाच्या भूमीवर ‘अशी’ कमवली ‘इज्जत’, रणवीर सिंगच्या चित्रपटाचा ट्रेलर पाहून चहाते म्हणाले – ‘सुपर हिट’ (व्हिडिओ)

PM Kisan | खुशखबर ! 15 डिसेंबरला ‘त्या’ सर्व शेतकर्‍यांच्या अकाऊंटमध्ये जमा होतील 4000 रुपये, असे चेक करा स्टेटस

Mumbai School Reopen | मुंबई महापालिकेचा मोठा निर्णय ! ‘मुंबईत उद्यापासून शाळा सुरु होणार नाहीत, तर…’

Saral Pension Yojana | तुम्ही एकदा प्रीमियम देऊन आयुष्यभर मिळवू शकता पेन्शन, जाणून घ्या ‘या’ विशेष योजनेबाबत सर्वकाही

Parambir Singh | परमबीर सिंह आणखी गोत्यात ! माजी पोलिस आयुक्त सिंह आणि सचिन वाझे यांच्या भेटीवर गृहमंत्रालयाकडून चौकशीचे आदेश

Life Certificate | पेन्शनधारकांसाठी खुशखबर ! आता पेन्शन मिळवण्यासाठी केवळ तुमचा चेहरा उपयोगी येईल, कागदपत्रे जमा करण्याची नाही आवश्यकता

Pune School Reopen | पुण्यातील पहिली ते सातवीच्या शाळा 1 डिसेंबरला नाही तर ‘या’ तारखेला सुरु होतील, महापौर मुरलीधर मोहोळ यांच्याकडून माहिती

The post Pune Crime | धक्कादायक ! पुण्यात महिलेच्या शारीरिक व मानसिक त्रासाला कंटाळून तरुणाची आत्महत्या appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article