Header

Pune Crime | पुण्याच्या मध्यवस्तीत तरुणाचा चाकूने सपासप वार करून खून; मित्र स्वतः हुन पोलिस ठाण्यात हजर

Pune Crime | पुण्याच्या मध्यवस्तीत तरुणाचा चाकूने सपासप वार करून खून; मित्र स्वतः हुन पोलिस ठाण्यात हजर

Pune Crime | murder of youth in faraskhana police station area near rcm gujrati school

पुणे : बहुजननामा ऑनलाइन – पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | चेष्टा मस्करीमध्ये झालेल्या भांडणातून तरुणावर चाकूने वार करुन तरुणाचा खून (Murder) करण्याचा प्रकार समोर आला आहे.

आरोपीने मित्राचा चाकूने वार (Pune Crime) करुन स्वत: फरासखाना पोलीस ठाण्यात हजर (Faraskhana Police Station) झाला आहे. अमन अशोक यादव (वय २६) असे मृत्यु पावलेल्या तरुणाचे नाव आहे.

आर सी एम गुजराती शाळेजवळ (RCM Gujarati School) हा प्रकार घडला असून सकाळी उघडकीस आला आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी पाटील व त्याचा मित्र अमन यादव हे कचरा वेचण्याचे काम करतात. दोन -तीन दिवसांपूर्वी त्यांच्यात किरकोळ कारणावरुन भांडणे झाली होती.

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

त्याचा राग पाटील याच्या मनात होता. आज सकाळी आर सी एम गुजराती शाळेजवळ पुन्हा त्यांच्यात वाद झाला. त्यावेळी पाटील याने अमन यादव याच्यावर चाकूने वार करुन त्याचा खून (Murder in Pune) केला. त्यानंतर त्याची माहिती त्यानेच स्वत: पोलीस चौकीत येऊन दिली.

या प्रकाराने पोलिसांमध्येही खळबळ उडाली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केल्यावर तेथे एक मृतदेह पडलेला आढळून (Pune Crime) आला. मृतदेह ससून रुग्णालयात (Sasoon Hospital) पाठविण्यात आला असून वरिष्ठ पोलीस अधिकारी रवाना झाले आहेत. आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Web Title : Pune Crime | murder of youth in faraskhana police station area near rcm gujrati school

IMD | पालघर, ठाणे आणि मुंबईत आज होऊ शकतो मुसळधार पाऊस; जाणून घ्या इतर ठिकाणचा अंदाज

LPG Price | एलपीजी सिलेंडर स्वस्त होण्याच्या सर्वसामान्यांच्या अपेक्षेला जोरदार झटका ! 100 रुपयांनी महागला कमर्शियल सिलेंडर; जाणून घ्या

Shalmali Kholgade | शाल्मली खोलगडेनं बांधली प्रियकरासोबत लग्नगाठ; फोटोंची हटके वरमाला आली चर्चेत

Earn Money | तुमच्याकडे आहे दरमहिना 60 हजार रुपये कमावण्याची संधी, घरबसल्या सुरू करा आपला व्यवसाय; जाणून घ्या

Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 42 रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी

Nawab Malik | फडणवीसांच्या ‘त्या’ पहाटेच्या शपथविधीवर नवाब मलिकांचा हल्लाबोल; म्हणाले…

Chitra Wagh | ‘राऊतांची कोल्हेकुई, नवाब मलिक दाऊद का भाई’ – चित्रा वाघ

Nawab Malik | फडणवीसांच्या ‘त्या’ पहाटेच्या शपथविधीवर नवाब मलिकांचा हल्लाबोल; म्हणाले…

Supriya Sule | डान्स व्हिडीओवर टीका करणार्‍यांना सुप्रिया सुळेंचे उत्तर; म्हणाल्या…

The post Pune Crime | पुण्याच्या मध्यवस्तीत तरुणाचा चाकूने सपासप वार करून खून; मित्र स्वतः हुन पोलिस ठाण्यात हजर appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article