Header

ACP Gajanan Tompe | पुण्यातील कोथरूड विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त गजानन टोम्पे यांची गुन्हे शाखेत नियुक्ती

ACP Gajanan Tompe | पुण्यातील कोथरूड विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त गजानन टोम्पे यांची गुन्हे शाखेत नियुक्ती

ACP . Rukmini Manohar Galande, ACP Gajanan Tompe, ACP Gajanan Tompe News, ACP Gajanan Tompe News marathi news, ACP Gajanan Tompe News today marathi, ACP Gajanan Tompe today, ACP Kothrud Division, cp Amitabh Gupta, Crime ACP – I, latest ACP Gajanan Tompe News, latest marathi news, latest news on ACP Gajanan Tompe News, marathi in ACP Gajanan Tompe News, pune police crime branch, today’s ACP Gajanan Tompe News, एसीपी – 1, कोथरूड विभाग, क्राईम – 1, पोलिस आयुक्त अमिताभ गुप्त, सहाय्यक आयुक्त पदी श्रीमती रूक्मिणी मनोहर गलंडे, सहाय्यक पोलिस आयुक्त गजानन टोम्पे

पुणे : बहुजननामा ऑनलाइन – ACP Gajanan Tompe | शहर पोलिस दलातील (Pune Police) कोथरूड विभागाचे (ACP Kothrud Division) सहाय्यक पोलिस आयुक्त गजानन टोम्पे (ACP Gajanan Tompe) यांची गुन्हे शाखेत नियुक्ती करण्यात आली आहे. गुन्हे शाखेत एसीपी – 1 (क्राईम – 1) Crime ACP – I म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीचे आदेश आज (शनिवार) रात्री काढण्यात आले आहेत. पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta) यांनी आदेश काढले आहेत.

गेल्या काही महिन्यांपासुन गुन्हे शाखेतील एसीपी क्राईम-1 हे पद (ACP Crime-I) रिक्त होते. अखेर आज कोथरूड विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त गजानन टोम्पे (ACP Gajanan Tompe) यांची गुन्हे शाखेत नियुक्ती (Pune Police Crime Branch) करण्यात आली आहे. त्यामुळे एसीपी क्राईम – 1 या पदावर कोण विराजमान होणार यासंबंधीच्या चर्चांना पुर्णविराम भेटला आहे. अत्यंत महत्वाचे मानले जाणार्‍या पदावर एसीपी गजानन टोम्पे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, कोथरूड विभागाच्या सहाय्यक आयुक्त पदी श्रीमती रूक्मिणी मनोहर गलंडे (ACP. Rukmini Manohar Galande) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दोनच दिवसांपुर्वी राज्य गृह विभागाने तब्बल 175 वरिष्ठ पोलिस निरीक्षकांना सहाय्यक पोलिस आयुक्त पदी पदोन्नती दिली होती.
पुण्यात देखील काही सहाय्यक पोलिस आयुक्त नव्याने हजर होत आहेत.

Web Title : ACP Gajanan Tompe | Appointment of Gajanan Tompe, Assistant Commissioner of Police, Kothrud Division, Pune

Pune ACP Transfers | पुण्यातील 6 सहाय्यक पोलिस आयुक्तांच्या अंतर्गत बदल्या ! प्रशासन, वाहतूक शाखा, गुन्हे शाखा, कोथरूड, विश्रामबाग, हडपसर आणि लष्कर विभागात नियुक्त्या

Jalgaon Crime | दुर्दैवी ! शाळेत जाताना दोन सख्ख्या भावांना बसनं चिरडलं, एकाचा जागीच मृत्यू तर दुसऱ्याची मृत्यूशी संघर्ष

Ahmednagar Crime | शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल; ‘आधी अश्लील मेसेज पाठवले अन्…’

COEP Jumbo Covid Centre | ‘ओमायक्रॉन’च्या पार्श्‍वभूमीवर महापालिका ‘अलर्ट’ !

Pune Rural Police | पुणे ग्रामीण पोलिसांकडून नारायणगाव, भिगवण, शिरुर, ओतुर परिसरात छापे ! 9 लाखांचा गांजा व गांजाची झाडे जप्त, 6 जणांना अटक

Omicron Covid Variant in Maharashtra | अखेर महाराष्ट्रात ‘ओमिक्रॉन’चा शिरकाव ! कल्याण-डोंबिवलीत पहिला रुग्ण

SBI ATM New Rule | एसबीआयच्या कोट्यावधी ग्राहकांसाठी महत्वाची माहिती ! ATM मधून पैसे काढण्यासाठी लागणार OTP

Nagpur Crime | लग्नापूर्वीचे प्रेम 14 वर्षांनी उफाळून आले; प्रेयसीला ब्लॅकमेल करीत लैंगिक अत्याचार

Post Office Scheme | पोस्ट ऑफिसच्या ‘या’ विशेष योजनेत पती-पत्नीला मिळतो 59,400 रुपयांचा फायदा, तुम्ही सुद्धा घ्या ‘लाभ’

Omicron Covid Variant | कोरोनाच्या तिसर्‍या लाटेबद्दल आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिले संकेत, म्हणाले…

BJP MLA Ashish Shelar | ‘महाराष्ट्रात ‘गब्बर’ सारखा कारभार सुरू, 34 कोटींचा भूखंड पळवून बिल्डरच्या घातला घशात’ – आशिष शेलार

The post ACP Gajanan Tompe | पुण्यातील कोथरूड विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त गजानन टोम्पे यांची गुन्हे शाखेत नियुक्ती appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article