Header

Vicky Katrina Wedding | कतरीना कैफच्या घराबाहेर स्पाॅट झाला विकी कौशल; एवढ्या रात्री येण्याचं कारण ?

Vicky Katrina Wedding | कतरीना कैफच्या घराबाहेर स्पाॅट झाला विकी कौशल; एवढ्या रात्री येण्याचं कारण ?

vicky katrina wedding vicky kaushal was spotted outside katrina kaifs house what is the reason for coming late at night

मुंबई – बहुजननाम ऑनलाईन – Vicky Katrina Wedding | बाॅलिवूड अभिनेत्री कतरीना कैफ (Katrina Kaif) अभिनेता विकी कौशलसोबत (Vicky Kaushal) 9 डिसेंबर रोजी लग्न बंधनात (Vicky Katrina Wedding) अडकणार आहे. अशा चर्चा मोठ्या प्रमाणात रंगल्या असल्या तरी याबाबतची अधिकृत माहिती अद्याप कलाकारांकडून देण्यात आलेली नाही. त्यामुळे अनेक जणांना या लग्नाची शंका आहे. अशातच शुक्रवारी 3 डिसेंबर रोजी विकीला कतरीनाच्या घरा खाली स्पाॅट करण्यात आलं आहे.

https://ift.tt/31Bcbgo

विकी कौशलला शुक्रवारी रात्री कतरीना कैफच्या घराच्या पार्किंगमध्ये स्पाॅट करण्यात आलं आहे. यावेळी विकीचे बाॅडीगार्ड्स त्याला छत्रीने लपवण्याचा प्रयत्न करत होते. मात्र पैपराजींनी हाक मारताच विकी मागे वळून आले आणि कॅमेरासमोर नमस्कार करु लगाले.

विकीला स्पाॅट करण्यात आल्यानंतर तो तिथं लग्नाचे डिजाईन केलेले कपडे ट्राय करण्यास गेला असल्याचा अंदाज लावण्यात आला आहे.तर समोर आलेल्या माहितीनुसार विकी आणि कतरीनाच्या लग्नाचे (Vicky Katrina Wedding) कार्यक्रम 5 डिसेंबर पासून सुरु होणार आहे.संगीत, मेहंदी आणि लग्न पार पडल्यानंतर 10 डिसेंबरला हे जोडप रिसेप्शन (Reception) आयोजित करणार आहे.

 

 

 

Web Title : vicky katrina wedding vicky kaushal was spotted outside katrina kaifs house what is the reason for coming late at night

 

Pune ACP Transfers | पुण्यातील 6 सहाय्यक पोलिस आयुक्तांच्या अंतर्गत बदल्या ! प्रशासन, वाहतूक शाखा, गुन्हे शाखा, कोथरूड, विश्रामबाग, हडपसर आणि लष्कर विभागात नियुक्त्या

 

Income Tax Return 2021 | घरबसल्या ऑनलाइन फाईल करा ITR, जाणून घ्या पूर्ण प्रक्रिया

 

TVS Sport | अवघे 7 हजार देऊन खरेदी करा जास्त मायलेजच्या TVS Sport चे अलॉय व्हीलचे सेल्फ स्टार्ट व्हेरिएंट, इतका होईल मंथली EMI

 

Indian Railways | रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर, शताब्दी आणि दुरंतो ट्रेनमध्ये मिळेल फ्रेश फूड, जाणून घ्या डिटेल

The post Vicky Katrina Wedding | कतरीना कैफच्या घराबाहेर स्पाॅट झाला विकी कौशल; एवढ्या रात्री येण्याचं कारण ? appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article