Header

Akshara Singh | समुद्र किनारी अक्षरा सिंहने दिल्या बोल्ड पोज, लोकं म्हणाले…

Akshara Singh | समुद्र किनारी अक्षरा सिंहने दिल्या बोल्ड पोज, लोकं म्हणाले…

Akshara Singh | akshara singh bhojpuri actress bold photoshoot flaunts black bikini users comments.

मुंबई :  बहुजननामा ऑनलाइन  – Akshara Singh | भोजपुरी सिनेसृष्टीतील दबंग अभिनेत्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अक्षरा सिंहने (Akshara Singh) तिच्या करियरमध्ये अनेक शानदार सिनेमे दिले आहेत. अलीकडेच अक्षरा ‘बिग बॉस’ (Big Boss) मध्येही दिसली आहे. बिग बॉसच्या घरात अक्षराची बरीच चर्चा झाली. अभिनयासोबतच अक्षरा सिंह सोशल मीडियावर सक्रीय असते. ती नेहमीच तिचे लेटेस्ट फोटो आणि व्हिडिओ शेअर करून चाहत्यांचे होश उडवत असते. यादरम्यान अक्षरा सिंहने तिचे काही फोटो शेअर केले आहेत.

 

 

 

 

अक्षरा सिंहने (Akshara Singh) तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये फोटो शेअर केले आहे. यामध्ये तिने काळ्या रंगाचा क्राॅप टाॅप परिधान केला. त्या खाली तिने काळ्या रंगाची प्लाझो परिधान केला असून यावर तिने काळ्या रंगाचा प्रिंटेड श्रग परिधान केला आहे.

 

 

 

 

 

 

https://ift.tt/3pfUTxi

 

 

 

 

हे फोटो तिने समुद्र किनारी (Beach) काढले आहेत. काही दिवसांपुर्वी अक्षराने एक व्हिडीओ शेअर केला होता. ज्यावर १ लाखहून अधिक व्यूज मिळाले होते. हा व्हिडिओ व्यायाम (Workout) केल्यानंतर बनवला होता. ज्यामध्ये तिची टोन्ड फिगर (Toned Figure) पाहण्यासारखी आहे. अक्षरा सिंगचा हा व्हिडिओ चाहत्यांना प्रचंड आवडला असून या व्हिडीओतिल तिची बोल्ड स्टाईल अनेक चाहत्यांना आवडली नाहीये. त्यामुळे अनेक युझर्स तिला ट्रोल (Troll) करत आहेत. एका फॅनने तर मी तुला खूप चांगली समजायचो, अशी देखील कमेंट केली असून या प्रकारच्या अनेक कमेंट्स तिच्या व्हिडीओवर करण्यात आल्या आहेत.

 

Web Title :- Akshara Singh | akshara singh bhojpuri actress bold photoshoot flaunts black bikini users comments.

 

Supreme Court | ‘कोणतेही डॉक्टर आपल्या रूग्णाला जीवनाची खात्री देऊ शकत नाहीत’ – सर्वोच्च न्यायालय

Maharashtra Rains | राज्यात पुढील 3 दिवसांत ‘या’ 8 जिल्ह्यांत जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस, IDM चा अंदाज

Bombay High Court | ‘जोपर्यंत वडील जिवंत आहेत, तोपर्यंत मुलीला मालमत्तेत हिस्सा मिळणार नाही’ – मुंबई उच्च न्यायालय

World Aids Day 2021 | शरीरात दिसत असतील ‘ही’ 7 लक्षणे तर असू शकतो एड्सचा संकेत, असा करा बचाव

The post Akshara Singh | समुद्र किनारी अक्षरा सिंहने दिल्या बोल्ड पोज, लोकं म्हणाले… appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article