Header

Gold Silver Price Today | महिन्याच्या अखेर सोन्या-चांदीचे दर ‘जैसे थे’; जाणून घ्या आजचा भाव

Gold Silver Price Today | महिन्याच्या अखेर सोन्या-चांदीचे दर ‘जैसे थे’; जाणून घ्या आजचा भाव

Gold Silver Price Today | gold silver rate in india today on 27 december 2021

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – Gold Silver Price Today | गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात (Gold Silver Price Today) घट दिसून येत आहे. सराफा बाजारात सोन्याच्या किंमती उतरल्याने सोनं स्वस्त झालं आहे. आज (सोमवारी) सोन्या-चांदीचे दर स्थिर झाले आहेत. आज 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा भाव (Gold Price) 47,310 रुपये पर्यंत स्थिर आहे. तर चांदीची किंमत 62,300 रुपये प्रति किलोपर्यंत ट्रेड करत आहे.

आतंरराष्ट्रीय सराफा बाजारात आणि भारतीय सराफा बाजारात सोन्याचा दर (Gold Price) उतरला आहे. मागील दोन महिन्यापासून सोन्याच्या दरात घट झाल्याने गुंतवणूकदारांची सोनं खरेदी करण्यासाठी बाजारात गर्दी होताना दिसत आहे. सध्या लग्न सराईत देखील सोनं स्वस्त आहे. गतवर्षी सोन्याच्या दराची पातळी 50 हजाराच्या वर होती. मात्र, तीच पातळी आता उतरली आहे. यंदा सोन्याचा भाव 50 हजाराच्या आत आहे. त्यामुळे गेल्या वर्षीची तुलना करता यंदा सोन्याचा दर कमीच आहे. (Gold Silver Price Today)

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

दरम्यान, सामान्य सोन्याचे दर आणि हॉलमार्क केलेल्या सोन्याच्या दरामध्ये कोणताही फरक नाही. तुम्हाला हॉलमार्क सोन्यासाठी कोणीही अतिरिक्त शुल्क घेत नाही. सामान्य सोने ज्या दराने विकले जाते तोच दर हॉलमार्क केलेल्या सोन्याचा असतो. तर, सामान्यपणे 22 कॅरेट सोन्याचा वापर दागिने बनवण्यासाठी केला जातो. ज्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. जर तुम्ही 22 कॅरेट सोन्याचे दागिने घेत असाल तर तुम्हाला हे माहित असले पाहिजे की 22 कॅरेट सोन्यामध्ये 2 कॅरेट इतर धातू मिसळले गेले आहेत.

आजचा सोन्याचा दर –

पुणे –

22 कॅरेट सोन्याचा भाव – 46,420 रुपये

24 कॅरेट सोन्याचा भाव – 48,950 रुपये

नागपूर –

22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,310 रुपये

24 कॅरेट सोन्याचा भाव – 48,310 रुपये

मुंबई –

22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,310 रुपये

24 कॅरेट सोन्याचा भाव – 48,310 रुपये

आजचा चांदीचा भाव – 62,300 रुपये (प्रति किलो).

Web Title :- Gold Silver Price Today | gold silver rate in india today on 27 december 2021

Aadhaar Card | घरबसल्या ऑनलाइन व्हेरिफाय होईल तुमचे आधार कार्ड, जाणून घ्या काय आहे ‘स्टेप बाय स्टेप’ प्रोसेस

Ajit Pawar | ‘संस्था उभ्या करायला डोकं आणि अक्कल लागते, पण बंद करायला नाही’ – अजित पवार

Former MLA Mohan Joshi | लसीकरण, निर्बंधांच्या पालनासाठी कॉंग्रेस पुण्यात सक्रीय राहील – माजी आमदार मोहन जोशी

WhatsApp वर मिळेल जवळच्या स्टोअर आणि रेस्टॉरंटची माहिती, जाणून घ्या नवीन फीचर

Water Drinking Habits | पाणी पिण्याने सुद्धा होऊ शकते का नुकसान? केव्हा, कसे आणि का जाणून घ्या 5 योग्य पध्दती

The post Gold Silver Price Today | महिन्याच्या अखेर सोन्या-चांदीचे दर ‘जैसे थे’; जाणून घ्या आजचा भाव appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article