GST Returns | व्यापार्यांसाठी दिलासादायक ! GST रिटर्न दाखल करण्याची शेवटची तारीख वाढवली, जाणून घ्या 2022 मध्ये कोणत्या महिन्यापर्यंत फाईल करू शकता रिटर्न

व्यापार्यांना केंद्र सरकारकडून 2 महिन्यांचा वेळ आणखी दिला आहे. याबाबत केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क बोर्डाने (CBIC) माहिती दिली.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
ही माहिती शेयर करत CBIC बोर्डाने म्हटले की, आर्थिक वर्ष 2020-21 साठी फॉर्म GSTR-9 मध्ये वार्षिक रिटर्न आणि फॉर्म GSTR-9C मध्ये स्व-प्रमाणित सामंजस्य तपशील सादर करण्याची ठरलेली तारीख 31 डिसेंबरवरून वाढवून 28 फेब्रुवारी 2022 करण्यात आली आहे.
काय आहे GSTR-9?
जे व्यापारी जीएसटीमध्ये नोंदणीकृत असतात त्यांना आर्थिक वर्षाच्या शेवटी आऊटवर्ड आणि इनवर्ड पुरवठ्याचा तपशील द्यावा लागतो. ज्यास वार्षिक रिटर्न म्हणतात. यामध्ये व्यापार्यांना GSTR-9C आणि GSTR-9 फॉर्मद्वारे फाईल करावा लागतो.
Web Title :- GST Returns | news of relief for businessmen last date for filing gst returns extended know
Gulabrao Patil | हल्ल्यानंतर एकनाथ खडसेंचा शिवसेनेवर आरोप; गुलाबराव पाटलांनी केला पलटवार, म्हणाले…
The post GST Returns | व्यापार्यांसाठी दिलासादायक ! GST रिटर्न दाखल करण्याची शेवटची तारीख वाढवली, जाणून घ्या 2022 मध्ये कोणत्या महिन्यापर्यंत फाईल करू शकता रिटर्न appeared first on बहुजननामा.