Header

LPG Cylinder Price | नव्या वर्षापासून वाढतील एलपीजी सिलेंडरचे दर ! डिजिटल पेमेंटमध्ये सुद्धा होईल मोठा बदल, जाणून घ्या

LPG Cylinder Price | नव्या वर्षापासून वाढतील एलपीजी सिलेंडरचे दर ! डिजिटल पेमेंटमध्ये सुद्धा होईल मोठा बदल, जाणून घ्या

LPG Cylinder Price | indane lpg cylinder price changed from today 1 january new rule lpg cylinder check new digital payment changes

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – LPG Cylinder Price | नवीन वर्ष (New Year) सुरू होण्यासाठी आता अवघे काही तास उरले आहेत. देशात दर महिन्याच्या पहिल्या तारखेला काही बदल किंवा नवीन नियम लागू होत असतात. 1 जानेवारी 2022 पासून सुद्धा अनेक बदल किंवा नवीन नियम (Big Changes From 1st January 2022) लागू होतील. (LPG Cylinder Price)

विशेषत: सामान्य ग्राहकांच्या (Consumers) हिताशी संबंधित अनेक बदल होणार आहेत. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडर (LPG Cylinder Price) च्या किंमतीबाबत मोठा निर्णय होणार आहे.

एलपीजी सिलिंडरच्या किंमतीबाबत दर महिन्याच्या पहिल्या दिवशी आढावा बैठक घेतली जाती. अशा परिस्थितीत या बैठकीत एलपीजी सिलिंडरच्या दरात वाढ होण्याची दाट शक्यता आहे. कारण आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती किंचित वाढल्या आहेत. परंतु, पुढील वर्षी उत्तर प्रदेश, पंजाबसह 5 राज्यांमध्ये होणार्‍या विधानसभा निवडणुका लक्षात घेता मोदी सरकार पेट्रोल-डिझेलप्रमाणे गॅसही स्वस्त करेल, असा अंदाजही वर्तवला जात आहे.

नवीन वर्षाची पहिली तारीख तुमच्यासाठी अनेक अर्थाने विशेष असेल. नवीन वर्षात तुमच्या घराच्या किचनपासून ते तुमच्या खिशापर्यंतच्या बजेटवर परिणाम होऊ शकतो. या बदलांचा सामान्य लोकांसोबतच विशेष लोकांवरही परिणाम होणार आहे. नवीन वर्षात विशेषत: एलपीजीच्या किमतीबाबत मोठा निर्णय होणार आहे.

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

1 जानेवारी 2022 पासून एलपीजीची किंमत वाढणार का?
मात्र, दिवाळीपूर्वीच एलपीजी गॅसच्या दरात वाढ करण्यात आली होती.
एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात 266 रुपयांनी मोठी वाढ झाली असली तरी ही वाढ केवळ व्यावसायिक सिलिंडरमध्ये करण्यात आली आहे. घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

दिल्लीत व्यावसायिक सिलिंडरची किंमत अजूनही 2000 रुपयांच्या पुढे आहे.
पूर्वी तो 1733 रुपये होता. त्याचवेळी मुंबईत 1683 रुपयांना मिळणारा 19 किलोचा सिलेंडर सध्या 1950 रुपयांना मिळत आहे. कोलकातामध्ये 19 किलोचा इंडेन गॅस सिलिंडर 2073.50 रुपयांना तर चेन्नईमध्ये 19 किलोचा सिलेंडर 2133 रुपयांना मिळत आहे.

Web Title :- LPG Cylinder Price | indane lpg cylinder price changed from today 1 january new rule lpg cylinder check new digital payment changes

Gold Price Today | खुशखबर ! स्वस्त सोने खरेदी करण्याची संधी, आज 22 कॅरेट आणि 24 कॅरेटचे घसरले दर, जाणून घ्या नवीन दर

Pune Crime | पुण्याच्या औंधमध्ये नाना गायकवाडनंतर आणखी एक सावकारीचे मोठे ‘मॅटर’ उघडकीस ! पुणे पोलिसांकडून 5 कोटीच्या प्रकरणात नाना वाळकेसह दोघांना अटक

Pune Crime | पुण्यात शिवप्रतापदिनी चिथावणीखोर भाषण, 2 समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न ! समस्त हिंदू आघाडीचे मिलिंद एकबोटे व अकोल्याचे कालीचरण महाराज यांच्यासह 6 जणांवर FIR

The post LPG Cylinder Price | नव्या वर्षापासून वाढतील एलपीजी सिलेंडरचे दर ! डिजिटल पेमेंटमध्ये सुद्धा होईल मोठा बदल, जाणून घ्या appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article