Header

Indigo New Year Sale | इंडिगो देतंय अवघ्या 1,122 रुपयात विमान प्रवासाची संधी, तात्काळ बुक करा तिकिट

Indigo New Year Sale | इंडिगो देतंय अवघ्या 1,122 रुपयात विमान प्रवासाची संधी, तात्काळ बुक करा तिकिट

Indigo New Year Sale | indigo new year sale announces with fares starting rs 1122 check all details

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Indigo New Year Sale | जर तुम्ही नवीन वर्षात (New Year 2022) कुठे फिरायला जाण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. कारण देशातील एयरलाईन्स कंपनी इंडिगो (IndiGo) तुमच्यासाठी विशेष ऑफर घेऊन आली आहे. ज्या अंतर्गत तुम्ही स्वस्तात विमान प्रवास करू शकता. इंडिगो एयरलाईन तुम्हाला केवळ 1,122 रुपयात विमान प्रवास करण्याची संधी देत आहे. इतकेच नव्हे, आता एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी फ्लाईटने जाणे सुद्धा सोपे होईल. (Indigo New Year Sale)

जाणून घ्या सर्व डिटेल
ग्राहकांना 27 डिसेंबर 2021 पासून 31 डिसेंबर 2021 पर्यंत तिकिट बुकिंगची सुविधा दिली जात आहे. म्हणजे तुमच्याकडे तीन दिवसांची वेळ अजूनही बाकी आहे. बुक केलेल्या तिकिटावर 15 जानेवारी 2022 ते 15 एप्रिल 2022 पर्य प्रवास करू शकता.

अशाप्रकारे तिकिट करा बुक
https://bit.ly/3130zmb या लिंकद्वारे आपले तिकिट बुक करू शकता. ही ऑफर संपूर्ण एयरलाईनमध्ये 150 पेक्षा जास्त स्थानिक उड्डाणांवर लागू आहे. याशिवाय, प्रवाशी एयरलाईनची ऑफिशियल वेबसाइट https://ift.tt/3iQRR0O वर जाऊन तिकिट बुक करू शकतात.

या ठिकाणांवर आहे फिरण्याची संधी
याशिवाय इंडिगो 1,700 रुपयेमध्ये सुद्धा विमान प्रवास करण्याची संधी देत आहे. कंपनी चंडीगढ, लखनऊ, जयपुर, इंदौर, अमृतसर, वाराणसी, जम्मू, भोपाळ, श्रीनगर, अहमदाबाद, पाटणा, गोवा, कोच्ची, मुंबई, रांचीसह अनेक शहरात स्वस्त विमान प्रवास करण्याची संधी देत आहे. इंडिगोशिवाय एयरएशिया इंडिया आणि स्पाईसजेटने सुद्धा सोमवारी सेल सुरू केला ज्यामध्ये 1,122 रुपयात तिकिटाची ऑफर देण्यात आली आहे. (Indigo New Year Sale)

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

इंडिगोने केले ट्विट
इंडिगोने आपल्या ऑफिशियल ट्विटर अकाऊंटवर लिहिले आहे की लवकर पॅकिंग करा कारण आम्ही तुमच्या प्रवासाची प्रतीक्षा करत आहोत. जर तुम्हाला स्वस्तात प्रवास करायचा असेल तर इंडिगोच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन डिटेल्स माहिती घेऊ शकता.

Web Title :- Indigo New Year Sale | indigo new year sale announces with fares starting rs 1122 check all details

LPG Cylinder Price | नव्या वर्षापासून वाढतील एलपीजी सिलेंडरचे दर ! डिजिटल पेमेंटमध्ये सुद्धा होईल मोठा बदल, जाणून घ्या

Gold Price Today | खुशखबर ! स्वस्त सोने खरेदी करण्याची संधी, आज 22 कॅरेट आणि 24 कॅरेटचे घसरले दर, जाणून घ्या नवीन दर

Pune Crime | पुण्याच्या औंधमध्ये नाना गायकवाडनंतर आणखी एक सावकारीचे मोठे ‘मॅटर’ उघडकीस ! पुणे पोलिसांकडून 5 कोटीच्या प्रकरणात नाना वाळकेसह दोघांना अटक

Pune Crime | पुण्यात शिवप्रतापदिनी चिथावणीखोर भाषण, 2 समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न ! समस्त हिंदू आघाडीचे मिलिंद एकबोटे व अकोल्याचे कालीचरण महाराज यांच्यासह 6 जणांवर FIR

Pune Crime | पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकाच्या मुलावर बलात्काराचा गुन्हा दाखल; 32 वर्षीय महिलेची पोलीस ठाण्यात धाव, प्रचंड खळबळ

The post Indigo New Year Sale | इंडिगो देतंय अवघ्या 1,122 रुपयात विमान प्रवासाची संधी, तात्काळ बुक करा तिकिट appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article