Header

Omicron Covid Variant in Maharashtra | अखेर महाराष्ट्रात ‘ओमिक्रॉन’चा शिरकाव ! कल्याण-डोंबिवलीत पहिला रुग्ण

Omicron Covid Variant in Maharashtra | अखेर महाराष्ट्रात ‘ओमिक्रॉन’चा शिरकाव ! कल्याण-डोंबिवलीत पहिला रुग्ण

omicron variant in maharashtra omicron infected patient was found in kalyan dombivali area

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Omicron Covid Variant in Maharashtra | मागील काही दिवसांपासून दक्षिण आफ्रिकेत (South Africa) आढळून आलेल्या कोरोनाच्या नव्या ओमिक्रॉन व्हेरिएंटने (Omicron Variant) जगाला धास्ती लावली आहे. अशातच भारतात ओमिक्रॉन व्हेरिएंटने शिरकाव केला तर आता महाष्ट्रातही (Maharashtra) कोरोनाच्या नव्या ओमिक्रॉन व्हेरिएंटने (Omicron Covid Variant in Maharashtra) शिरकाव केला आहे. यामुळे आता महाराष्ट्राची चांगलीच चिंता वाढली आहे.

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

कर्नाटक, गुजरातनंतर आता महाराष्ट्रात (Maharashtra) देखील ओमिक्रॉनचा रुग्ण आढळला आहे. कल्याण-डोंबिवली (Kalyan-Dombivali) महानगरपालिका (KDMC) क्षेत्रात हा रुग्ण राहत असून, तो दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन शहरातून दुबई (Dubai)आणि दिल्लीमार्गे मुंबईत (Delhi to Mumbai) आला असल्याची माहिती समोर आली आहे.

दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन शहरामधून दुबई आणि दिल्लीमार्गे मुंबईमध्ये आलेल्या 33 वर्षीय तरुणामध्ये ओमिक्रॉन हा व्हेरियंट सापडल्याचे प्रयोगशाळा तपासणीतून सिद्ध झाले आहे.

Web Title : omicron variant in maharashtra omicron infected patient was found in kalyan dombivali area

SBI ATM New Rule | एसबीआयच्या कोट्यावधी ग्राहकांसाठी महत्वाची माहिती ! ATM मधून पैसे काढण्यासाठी लागणार OTP

Nagpur Crime | लग्नापूर्वीचे प्रेम 14 वर्षांनी उफाळून आले; प्रेयसीला ब्लॅकमेल करीत लैंगिक अत्याचार

Post Office Scheme | पोस्ट ऑफिसच्या ‘या’ विशेष योजनेत पती-पत्नीला मिळतो 59,400 रुपयांचा फायदा, तुम्ही सुद्धा घ्या ‘लाभ’

Omicron Covid Variant | कोरोनाच्या तिसर्‍या लाटेबद्दल आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिले संकेत, म्हणाले…

BJP MLA Ashish Shelar | ‘महाराष्ट्रात ‘गब्बर’ सारखा कारभार सुरू, 34 कोटींचा भूखंड पळवून बिल्डरच्या घातला घशात’ – आशिष शेलार

Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 37 रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी

31 डिसेंबरपूर्वी जमा करा Income Tax Return, प्राप्तीकर विभागाने जारी केली माहिती; जाणून घ्या प्रक्रिया

31 डिसेंबरपूर्वी जमा करा Income Tax Return, प्राप्तीकर विभागाने जारी केली माहिती; जाणून घ्या प्रक्रिया

Maharashtra Hikes Traffic Fines | महाराष्ट्रात मोटार वाहन कायद्यात दंडात मोठी वाढ ! नो-पार्किंग, विना हेल्मेटसाठी 500 रूपये तर ट्रिपल सीटसाठी 1000 रुपये दंड

Coronavirus in Maharashtra | राज्यात गेल्या 24 तासात 915 रुग्ण ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी

Pune Crime | कामाचे आगाऊ पैसे देण्यास मालकाने दिला नकार, कामगाराने डायरेक्ट उचललं ‘हे’ पाऊल

The post Omicron Covid Variant in Maharashtra | अखेर महाराष्ट्रात ‘ओमिक्रॉन’चा शिरकाव ! कल्याण-डोंबिवलीत पहिला रुग्ण appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article