Header

SBI ATM New Rule | एसबीआयच्या कोट्यावधी ग्राहकांसाठी महत्वाची माहिती ! ATM मधून पैसे काढण्यासाठी लागणार OTP

SBI ATM New Rule | एसबीआयच्या कोट्यावधी ग्राहकांसाठी महत्वाची माहिती ! ATM मधून पैसे काढण्यासाठी लागणार OTP

SBI ATM New Rule | sbi atm new rule-important news sbi customers now you have enter otp withdraw money atm

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – SBI ATM New Rule | भारतातील सर्वात मोठी असणारी बँक, स्टेट बँक ऑफ इंडियाने ग्राहकांसाठी एक महत्वाची माहिती आणली आहे. बँकेनं आपले एटीएम (SBI ATM) व्यवहार जादा सुरक्षित ठेवण्यासाठी एक मोठं पाऊल टाकलं आहे. ATM च्या माध्यमातून पैसे काढण्यासाठी एक नवी नियमावली जारी करण्यात आली आहे. आता एसबीआयच्या एटीएममधून फक्त ओटीपीच्या (One Time Password) आधारे पैसे काढता येणार आहे.

एसबीआयचे ग्राहक एटीएममधून (SBI ATM New Rule) पैसे काढण्यासाठी जातील, त्यावेळी त्यांना आधी त्यांच्या मोबाईल फोनवर ओटीपी (OTP) येईल. हा ओटीपी टाकल्यानंतरच ग्राहक एटीएममधून पैसे काढू शकणार आहेत. यापुर्वी एटीएमवरुन पैसे काढण्यासाठी ओटीपीची आवश्यकता नव्हती मात्र, आता ओटीपीची आवश्यकता असणार आहे. म्हणजेच ओटीपीद्वारे पैसे काढता येणार आहे.

‘एसबीआय एटीएममधील (SBI ATM) व्यवहारांसाठी आमची ओटीपी आधारित कॅश विड्राल सिस्टम फसवणूक करणाऱ्यांविरुद्ध एक लसीकरण आहे. तसेच, कोणत्याही प्रकारची फसवणूकीपासून तुमचे संरक्षण करणे ही आमची पहिली प्राथमिकता असेल, असं एसबीआयने सांगितलं आहे. तर, 10,000 किंवा त्याहून जादा रक्कम काढण्यासाठी हा नवीन नियम लागू केला आहे. अर्थात, जर एसबीआयच्या ग्राहकांना त्यांच्या बँक खात्यातून 10,000 रुपये अथवा त्याहून जादा रोख काढायचे असतील, तर त्यांना OTP आधारित पैस काढावे लागतील. (SBI ATM New Rule)

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

ओटीपी आधारित पैसे कसे काढाल?

  1. पैसे काढण्यासाठी तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर बँकेकडून 4 अंकी OTP पाठवला जाईल जो ग्राहकाला पैसे काढताना टाकावा लागेल.
  2. एटीएममध्ये काढायची रक्कम टाकल्यावर तुम्हाला एटीएमच्या स्क्रीनवर OTP टाकण्यास सांगितले जाईल.
  3. आता तुम्हाला रोख काढण्यासाठी या स्क्रीनवर बँकेने पाठवलेला OTP टाकावा लागेल.
  4. OTP टाकून एटीएममधून पैसे काढता येईल.

Web Title : SBI ATM New Rule | sbi atm new rule-important news sbi customers now you have enter otp withdraw money atm

Nagpur Crime | लग्नापूर्वीचे प्रेम 14 वर्षांनी उफाळून आले; प्रेयसीला ब्लॅकमेल करीत लैंगिक अत्याचार

Post Office Scheme | पोस्ट ऑफिसच्या ‘या’ विशेष योजनेत पती-पत्नीला मिळतो 59,400 रुपयांचा फायदा, तुम्ही सुद्धा घ्या ‘लाभ’

Omicron Covid Variant | कोरोनाच्या तिसर्‍या लाटेबद्दल आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिले संकेत, म्हणाले…

The post SBI ATM New Rule | एसबीआयच्या कोट्यावधी ग्राहकांसाठी महत्वाची माहिती ! ATM मधून पैसे काढण्यासाठी लागणार OTP appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article