Header

Omicron Variant | ‘नायजेरिया’तून पिंपरी-चिंचवड शहरात आलेल्या दोघांना कोरोनाची लागण; महापालिका प्रशासन अलर्ट

Omicron Variant | ‘नायजेरिया’तून पिंपरी-चिंचवड शहरात आलेल्या दोघांना कोरोनाची लागण; महापालिका प्रशासन अलर्ट

Omicron Variant | two people nigeria who came pimpri chinchwad are corona positive pcmc Administration Alert

पुणे :  बहुजननामा ऑनलाइन  – Omicron Variant | दक्षिण आफ्रिकेत आढळून आलेल्या ओमिक्रॉन व्हेरिएंट (Omicron Variant) या भयावह विषाणूने सर्वांचीच चिंता वाढवली आहे. या विषाणुच्या धोक्याचा विचार करता केंद्र सरकारने (Central Government) सावधानतेच्या सुचना सर्व राज्यांना दिल्या आहेत. तर पुणे आणि पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) शहरात बाहेरून येणाऱ्या प्रवाशांवर लक्षकेंद्रित केल असतानाच काल (मंगळवारी) आफ्रिकेतून पुण्यात आलेल्या एका व्यक्तीला कोरोनाची लागण (Corona positive) झाली. तर, आता पिंपरी चिंचवड (PCMC) शहरात नायजेरियातून (Nigeria) आलेल्या दोघांना कोरोनाची बाधा झाली आहे.

 

पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) शहरात नायजेरियातून (Nigeria) आलेले 2 प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आले आहे. अशी माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे. दरम्यान, कोरोनाचा नवा ओमायक्रॉन व्हेरिएंट असलेल्या 12 देशामध्ये नायजेरियाचा समावेश नाही. त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही. असं देखील महापालिका प्रशासनाकडून (PCMC administration) सांगण्यात आलं आहे. (Omicron Variant)

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

 

नायजेरियातून आलेल्या त्या दोघांना जिजामाता रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेय. त्यामध्ये ओमायक्रॉन हा नवा विषाणू आहे की नाही हे तपासण्यासाठी त्यांच्या घशातील द्रावाचे नमुने जिनियन सिक्वेन्सला (Genius Sequence) तपासासाठी पाठवण्यात आले आहे. दरम्यान, नायजेरियातून 25 नोव्हेंबर रोजी पिंपरी- चिंचवड शहरात आई आणि मुलगी आल्या होत्या. त्यादिवशीही दोघांनी केलेली कोरोना चाचणी निगेटिव्ह आली होती. तर, महापालिकेने 29 नोव्हेंबरला केलेली टेस्ट पॉझिटिव्ह आलीय. त्यानंतर त्यांचा मुलगा देखील पॉझिटिव्ह (Corona positive) आला आहे. त्यामुळे आता पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासन अलर्ट झाले आहे.

 

Web Title :- Omicron Variant | two people nigeria who came pimpri chinchwad are corona positive pcmc Administration Alert.

 

Sanjeeda Shaikh | संजीदा शेखच्या ट्रांस्पेरेंट ब्रालेट नंतर ‘या’ व्हिडिओनं वाढवला सोशल मीडियाचा पारा, नेटकरी म्हणाले – ‘इंडस्ट्रीमध्ये अनेक अभिनेत्र्या आहेत, पण तुम्ही…’

PM Kisan योजनेसह ‘या’ 4 योजनासुद्धा खुपच कामाच्या, सबसिडीवर खरेदी करू शकता खत, बियाणे आणि ट्रॅक्टर; जाणून घ्या

Shakti Mohan | शक्ती मोहननं केली चक्क जंगलातील नदीत ‘खुल्लम-खुल्ला’ आंघोळ, फोटोनं केलं चहात्यांना ‘घायाळ’

Google Online Payment Rule | RBI च्या नियमानंतर Google ने बदलला नियम, ऑनलाईन पेमेंट करणार्‍यांच्या वाढू शकतात अडचणी !

The post Omicron Variant | ‘नायजेरिया’तून पिंपरी-चिंचवड शहरात आलेल्या दोघांना कोरोनाची लागण; महापालिका प्रशासन अलर्ट appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article