Header

Sanjeeda Shaikh | संजीदा शेखच्या ट्रांस्पेरेंट ब्रालेट नंतर ‘या’ व्हिडिओनं वाढवला सोशल मीडियाचा पारा, नेटकरी म्हणाले – ‘इंडस्ट्रीमध्ये अनेक अभिनेत्र्या आहेत, पण तुम्ही…’

Sanjeeda Shaikh | संजीदा शेखच्या ट्रांस्पेरेंट ब्रालेट नंतर ‘या’ व्हिडिओनं वाढवला सोशल मीडियाचा पारा, नेटकरी म्हणाले – ‘इंडस्ट्रीमध्ये अनेक अभिनेत्र्या आहेत, पण तुम्ही…’

Sanjeed shaikh sanjeeda shaikh wear traditional lehenga choli after bralette video fans reaction goes viral on social media.

बहुजननामा ऑनलाइन  टीम – Sanjeeda Shaikh | प्रसिद्ध अभिनेत्री संजीदा शेख (Sanjeeda Shaikh) ही सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात सक्रिय पाहायला मिळते. ती नेहमीच तिचे हॉट आणि बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. चाहते सुद्धा तिच्या नवीन पोस्टचा आतुरतेनं वाट बघत असतात. सोशल मीडियावर तिचे अनेक फोटो आणि व्हिडओ सतत व्हायरल होत असतात.

 

 

https://ift.tt/3xFvQaG

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

अभिनेत्री संजीदा शेख तिच्या बोल्ड फोटोनं (Sanjeeda Shaikh Bold Photos) चाहत्यांच चांगलच मन जिकूंन घेते. तिने सोशल मीडिया वरील इंस्टाग्रामच्या अकाउंटवर व्हिडियो (Sanjeeda Shaikh Bold Videos) शेअर केला आहे. शेअर केलेल्या व्हिडियोमध्ये तिनं मल्टी कलरचा लेहंगा परिधान केला आहे. त्यावर तिनं मॅचींग ब्लाऊस घातलाय. तिनं घातलेल्या स्लिवलेस ब्लाऊसमध्ये ती खूप हॉट (Sanjeeda Shaikh Hot Photos) दिसत आहे. शेअर केलेल्या व्हिडिओला तिच्या चाहात्यांनी चांगलीच पसंती दर्शवली आहे.

 

 

 

 

 

 

चाहत्यांनी (Sanjeeda Shaikh Viral Video) या व्हिडिओवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. कमेंटमध्ये अनेक नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. एका युजरनं, “इंडस्ट्रीमध्ये अनेक अभिनेत्र्या आहेत, परंतु तुम्ही सगळ्यात जास्त सुंदर आणि चांगल्या आहे.” तर दुसऱ्यानं “तुम्ही खूप सुंदर दिसत आहे, तुमचं आऊटफिट सुद्धा सुंदर आहे.” असं कमेंटमध्ये लिहिलं आहे.

दरम्यान, नुकताच संजीदानं  एका ट्रांस्पेरेंट ब्रालेटवरील फोटो शेअर केला होता. त्या फोटोला नेटकऱ्यांनी प्रचंड प्रमाणात व्हायरल केलं होत. तसेच अनेक नेटकऱ्यांनी तिला कपड्यांनरून ट्रोल देखील केलं.

 

 

 

 

 

web title : Sanjeed shaikh sanjeeda shaikh wear traditional lehenga choli after bralette video fans reaction goes viral on social media.

 

Shakti Mohan | शक्ती मोहननं केली चक्क जंगलातील नदीत ‘खुल्लम-खुल्ला’ आंघोळ, फोटोनं केलं चहात्यांना ‘घायाळ’

PM Kisan योजनेसह ‘या’ 4 योजनासुद्धा खुपच कामाच्या, सबसिडीवर खरेदी करू शकता खत, बियाणे आणि ट्रॅक्टर; जाणून घ्या

Google Online Payment Rule | RBI च्या नियमानंतर Google ने बदलला नियम, ऑनलाईन पेमेंट करणार्‍यांच्या वाढू शकतात अडचणी !

Akshay Kumar | 25 वर्षांपासून लोकांना मूर्ख बनवत होता अक्षय कुमार, समोर आले ‘अंडरटेकर’ सोबतच्या कुस्तीचे सत्य

The post Sanjeeda Shaikh | संजीदा शेखच्या ट्रांस्पेरेंट ब्रालेट नंतर ‘या’ व्हिडिओनं वाढवला सोशल मीडियाचा पारा, नेटकरी म्हणाले – ‘इंडस्ट्रीमध्ये अनेक अभिनेत्र्या आहेत, पण तुम्ही…’ appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article