Header

PAN Card | अर्जंट पाहिजे पॅनकार्ड ! मोबाईल नंबरच्या मदतीने तयार होईल केवळ 10 मिनिटात, जाणून घ्या कसा करावा अर्ज

PAN Card | अर्जंट पाहिजे पॅनकार्ड ! मोबाईल नंबरच्या मदतीने तयार होईल केवळ 10 मिनिटात, जाणून घ्या कसा करावा अर्ज

PAN Card | urgent needed pan card with the help of mobile number it made in just 10 minutes.

नवी दिल्ली : वृत्त संस्था –  PAN Card |जर तुम्हाला अर्जंट पॅनकार्डची (PAN Card) आवश्यकता असेल तर तुम्ही केवळ 10 मिनिटात सुद्धा पॅनकार्ड (PAN Card) मिळवू शकता. यासाठी तुम्हाला तुमच्या आधार कार्ड आणि मोबाईल नंबरच्या मदतीने अर्ज करावा लागेल.

या सोप्या स्टेप करा फॉलो

-Instant e-PAN कार्डसाठी प्रथम ‘Instant PAN through Aadhaar’ सेक्शनवर किक्ल करा.

– आता ‘Get New PAN’ ऑपशनवर क्लिक करा.

– आता आधार कार्ड नंबर नोंदवा. नंतर Captcha नोंदवा.

– नंतर लिंक्ड मोबाइल नंबरद्वारे ओटीपी generate होईल.

– यानंतर कार्ड अ‍ॅप्लीकेशनमध्ये email ID चे ऑपशन भरा.

– नंतर आधार नंबर आणि मोबाइल नंबर UIDAI सोबत ई-केवायसी सामायिक होईल.

– नंतर पॅन नंबर Generate होईल.

– आता Check Status/ Download PAN वर जाऊन आधार नंबर सबमिट करा.

– नंतर मेल आयडीद्वारे पॅनचे PDF डाऊनलोड करता येईल.

 

 

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

 

NSDL च्या वेबसाईटवरून सुद्धा करू शकता अर्ज –

जर तुम्हाला पॅनकार्डची तातडीने गरज नसेल तर तुम्ही NSDL च्या वेबसाइटवर जाऊन पॅनकार्डसाठी अप्लाय करू शकता. यासाठी नॉर्मल प्रोसेस करावी लागेल. जी पूर्ण केल्यानंतर 15 ते 20 दिवसात PAN Card कुरियर किं पोस्टाने घरी येईल.

Web Title : PAN Card | urgent needed pan card with the help of mobile number it made in just 10 minutes.

 

Sanjeeda Shaikh | संजीदा शेखच्या ट्रांस्पेरेंट ब्रालेट नंतर ‘या’ व्हिडिओनं वाढवला सोशल मीडियाचा पारा, नेटकरी म्हणाले – ‘इंडस्ट्रीमध्ये अनेक अभिनेत्र्या आहेत, पण तुम्ही…’

Petrol Price | केजरीवाल सरकारकडून दिल्लीकरांना मोठा दिलासा ! पेट्रोल 8 रूपयांनी स्वस्त, महाराष्ट्रात ठाकरे सरकारकडून अद्याप निर्णय नाही

UGC Scholarship 2021 | विद्यार्थ्यांनी भरावा यूजीसी शिष्यवृत्ती योजनेचा अर्ज, मिळतील 7,800 Rs प्रति महिना; जाणून घ्या

Vicky Kaushal-Katrina Kaif Wedding | लग्नानंतर चित्रपटांमध्ये नाही दिसणार कतरीना कैफ?, स्वतः कतरीनाने सांगितली ‘ही’ गोष्ट

Pune News | …तर मेट्रो प्रकल्प 2 वर्षे रेंगाळणार व खर्चही 70 कोटी रुपयांनी वाढणार ! गणेश मंडळांनी डिझाईन बदलाचा आग्रह मागे घेण्याची महापौर मुरलीधर मोहोळ यांच्याकडून विनंती

The post PAN Card | अर्जंट पाहिजे पॅनकार्ड ! मोबाईल नंबरच्या मदतीने तयार होईल केवळ 10 मिनिटात, जाणून घ्या कसा करावा अर्ज appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article