Header

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात कोरोनाचे 85 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात कोरोनाचे 85 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

 Pune Corona | 85 new corona patients in Pune city in last 24 hours, find out other statistics.

पुणे : बहुजननामा ऑनलाइन  –  Pune Corona |  पुणे शहरातील कोरोना बाधित (Pune Corona) रुग्णांची संख्या नियंत्रणात आली आहे. मागील काही दिवसांपासून शहरात बरे होणाऱ्या (Recover Patient) रुग्णांपेक्षा बाधित रुग्णांची संख्या जास्त आहे. यातच परदेशातून आलेल्या रुग्णाला कोरोनाची लागण (Corona infection) झाल्याने आरोग्य प्रशासनाची चिंता वाढवली आहे. पुणे शहरात (Pune Corona) गेल्या 24 तासात 85 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. तर 45 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

 

पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने (PMC Health Department) दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासात शहरातील विविध तपासणी केंद्रावर 5 हजार 227 संशयित रुग्णांची (Pune Corona) तपासणी करण्यात आली. यामध्ये 85 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. आजपर्यंत शहरात 36 लाख 94 हजार 820 प्रयोगशाळा तपासणी करण्यात आली आहे. यामध्ये 5 लाख 6 हजार 881 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. यापैकी 4 लाख 96 हजार 910 रुग्ण बरे झाले आहेत.

 

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

 

सध्या शहरामध्ये 868 रुग्ण अ‍ॅक्टिव्ह (active patient) असून यामध्ये 94 रुग्ण गंभीर आहेत.
तर 57 रुग्ण ऑक्सिजनसह उपचार घेत आहेत. शहरात गेल्या 24 तासात शहराबाहेरील एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
आजपर्यंत शहरात 9 हजार 103 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये आधिच्या आजारामुळे काही रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

 

Web Title :- Pune Corona | 85 new corona patients in Pune city in last 24 hours, find out other statistics.

 

PAN Card | अर्जंट पाहिजे पॅनकार्ड ! मोबाईल नंबरच्या मदतीने तयार होईल केवळ 10 मिनिटात, जाणून घ्या कसा करावा अर्ज

Devendra Fadnavis | देवेंद्र फडणवीसांंची टीका; म्हणाले – ‘शिवसेनेचा पासिंग स्ट्राईक रेट होता, पण आमचा…’

UGC Scholarship 2021 | विद्यार्थ्यांनी भरावा यूजीसी शिष्यवृत्ती योजनेचा अर्ज, मिळतील 7,800 Rs प्रति महिना; जाणून घ्या

Parambir Singh Suspended | IPS परमबीर सिंह निलंबीत ! मुंबईच्या माजी पोलिस आयुक्तांवर अशा प्रकारच्या कारवाईची पहिलीच वेळ

The post Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात कोरोनाचे 85 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article