Header

Pune Crime | नैराशेतून हाताची नस कापून 23 वर्षाच्या तरुणाची तलावात उडी मारुन आत्महत्या

Pune Crime | नैराशेतून हाताची नस कापून 23 वर्षाच्या तरुणाची तलावात उडी मारुन आत्महत्या

Pune Crime | A 23-year-old man committed suicide by jumping into a pool after cutting a vein in his hand due to depression.

पुणे : बहुजननामा ऑनलाइन  – Pune Crime | आलेल्या नैराश्येतून एका २३ वर्षाच्या तरुणाने हाताची नस कापून घेऊन कात्रज (Katraj News) येथील भिलारेवाडी तलावात (Bhilarewadi Dam) उडी मारुन आत्महत्या (Suicide in Pune) केली. शंकर बसवराज कलशेट्टी Shankar Basavraj Kalshetty (वय २३) असे या तरुणाचे नाव आहे. (Pune Crime)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शंकर कलशेट्टी याने रविवारी रात्री उशिरा आपल्या घरच्यांना आपण आत्महत्या करीत असल्याचा मेसेज केला. माझ्या जीवनात काही समस्या आहेत. त्या मी सोडवू शकत नाही आणि प्रॉब्लेम घेऊन जगू शकत नाही, असा मेसेज केला होता.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

 

त्याचा मेसेज पाहताच घरच्यांनी भारती विद्यापीठ पोलिसांकडे (Bharti Vidyapeeth Police Station) धाव घेतली. पोलिसांनी मध्यरात्रीपर्यंत त्याचा शोध घेतला. तरी त्याचा शोध लागू शकला नाही. आज सकाळी पोलीस भिलारेवाडी येथील तलावाच्या परिसरात त्याचा शोध घेत होते. त्यावेळी पोलिसांना त्याची चप्पल तेथे आढळून आली. त्यानंतर पोलिसांनी एकाच्या मदतीने अग्निशामक दलाला याची माहिती दिली.

त्यानंतर अग्निशामक दलाच्या (fire brigade pune) जवानांनी तलावात शोध घेऊन आज सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास शंकर याचा मृतदेह तलावाच्या पाण्यातून बाहेर (Pune Crime) काढला. तो शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.

 

Web Title : Pune Crime | A 23-year-old man committed suicide by jumping into a pool after cutting a vein in his hand due to depression.

 

Pune Corona | चिंताजनक ! शहरातील सक्रिय रुग्णांची संख्या अडीच हजारांच्यावर, गेल्या 24 तासात 524 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

World Health Organization | जागतीक आरोग्य संघटनेने आत्मविश्वास वाढवला ! ‘2022 मध्ये कोरोना महामारीचा अंत होईल, पण…’

APY | ‘या’ सरकारी योजनेत पती-पत्नी दोघांना मिळेल रक्कम, दर महिना कमावू शकता 10,000 रुपये; जाणून घ्या कसे?

OBC Reservation | केंद्रातील भाजप सरकारने ओबीसी आरक्षणाचा बळी घेतला, विजय वडेट्टीवारांचा घणाखाती आरोप; म्हणाले – ‘…तर मंत्रिपदाचा त्याग करणार’

The post Pune Crime | नैराशेतून हाताची नस कापून 23 वर्षाच्या तरुणाची तलावात उडी मारुन आत्महत्या appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article