Header

Gold Silver Price Today | खुशखबर ! आजही सोनं-चांदी स्वस्त; जाणून घ्या आजचे दर

Gold Silver Price Today | खुशखबर ! आजही सोनं-चांदी स्वस्त; जाणून घ्या आजचे दर

Gold Silver Price Today | gold silver rate in india today on 3 january 2022 sone chandi dar.

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन  – Gold Silver Price Today | गेल्या दोन महिन्यापासून सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या दरात (Gold Silver Price Today) घसरण होताना दिसत आहे. आज नववर्षाच्या तिस-या दिवशीही सोनं-चांदी स्वस्त असल्याचं पाहायला मिळत आहे. आज (सोमवार) 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर (Gold Price) 47,170 रुपये पर्यंत आहे. तर, चांदीची किंमत (Silver Price) 62,400 रुपये पर्यंत ट्रेड करत आहे.

भारतीय सराफा बाजारात आणि आतंरराष्ट्रीय सराफा बाजारात सोन्या-चांदीचे दर (Gold Silver Price Today) उतरताना दिसत आहे. यामुळे सोने-चांदी स्वस्त झाल्याचं पाहायला मिळत आहे. मागील काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाली. त्यामुळेचं सराफा बाजारात सोनं खरेदी करण्यासाठी ग्राहकाची गर्दी दिसून येतेय. सोनं स्वस्त झाल्याने सोन्यात गुंतवणूक करण्यासाठी गुंतवणूकदारांना सुवर्णसंधी आहे. (Gold Silver Price Today)

दरम्यान, सामान्य सोन्याचे दर आणि हॉलमार्क केलेल्या सोन्याच्या दरामध्ये कोणताही फरक नाही. तुम्हाला हॉलमार्क सोन्यासाठी कोणीही अतिरिक्त शुल्क घेत नाही. सामान्य सोने ज्या दराने विकले जाते तोच दर हॉलमार्क केलेल्या सोन्याचा असतो. तर, सामान्यपणे 22 कॅरेट सोन्याचा वापर दागिने बनवण्यासाठी केला जातो. ज्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. जर तुम्ही 22 कॅरेट सोन्याचे दागिने घेत असाल तर तुम्हाला हे माहित असले पाहिजे की 22 कॅरेट सोन्यामध्ये 2 कॅरेट इतर धातू मिसळले गेले आहेत.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

आजचा सोन्याचा दर –

पुणे –

22 कॅरेट सोन्याचा भाव – 46,570 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 49,100 रुपये

नागपूर –

22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,170 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 49,170 रुपये

मुंबई –

22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,170 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 49,170 रुपये

आजचा चांदीचा भाव – 62,400 रुपये (प्रति किलो).

Web Title : Gold Silver Price Today | gold silver rate in india today on 3 january 2022 sone chandi dar.

 

Pune Corona | चिंताजनक ! शहरातील सक्रिय रुग्णांची संख्या अडीच हजारांच्यावर, गेल्या 24 तासात 524 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

World Health Organization | जागतीक आरोग्य संघटनेने आत्मविश्वास वाढवला ! ‘2022 मध्ये कोरोना महामारीचा अंत होईल, पण…’

Whatsapp Account Ban | खबरदार ! ‘ही’ चूक केल्यास व्हॉट्सअ‍ॅप अकाउंट होईल बॅन, नोव्हेंबरमध्ये 17.5 लाख अकाउंट झालेत BAN, जाणून घ्या सविस्तर

OBC Reservation | केंद्रातील भाजप सरकारने ओबीसी आरक्षणाचा बळी घेतला, विजय वडेट्टीवारांचा घणाखाती आरोप; म्हणाले – ‘…तर मंत्रिपदाचा त्याग करणार’

The post Gold Silver Price Today | खुशखबर ! आजही सोनं-चांदी स्वस्त; जाणून घ्या आजचे दर appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article