Header

Corporator Keshav Gholve | खंडणी प्रकरणी माजी उपमहापौर आणि भाजपाचे विद्यमान नगरसेवक केशव घोळवे यांच्यासह तिघांना मध्यरात्री अटक

Corporator Keshav Gholve | खंडणी प्रकरणी माजी उपमहापौर आणि भाजपाचे विद्यमान नगरसेवक केशव घोळवे यांच्यासह तिघांना मध्यरात्री अटक

Former Deputy Mayor and current BJP corporator Keshav Hanumant Gholve arrested in midnight

पिंपरी : बहुजननामा ऑनलाइन – Corporator Keshav Gholve | पिंपरीतील कापड मार्केटमधील दुकानदारांकडून खंडणी घेतल्याच्या आरोपावरून पिंपरी पोलिसांनी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या (Pimpri Chinchwad Corporation) माजी उपमहापौर आणि विद्यमान नगरसेवक केशव घोळवे (Former Deputy Mayor of PCMC and Corporator Keshav Gholve ) यांच्यासह तिघांना अटक केली (BJP Corporator Keshav Gholve Arrested In Extortion Case) आहे. मध्यरात्री ही अटक करण्यात आल्याची माहिती बुधवारी सकाळी समोर आल्यानंतर संपुर्ण पिंपरी-चिंचवड परिसरात खळबळ उडाली आहे. (Corporator Keshav Gholve)

 

File photo
याबाबत अधिक माहिती अशी की, राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक आणि माजी उपमहापौर डब्बू आसवाणी (Dabbu Aswani) यांच्या नावाने काहीजण पैसे गोळा करत असल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर अनेक व्यापार्‍यांनी त्याबाबत आसवाणी यांच्याकडे विचारणा केली. अशी माहिती समजल्यानंतर आसवाणी यांना मोठा धक्का बसला.

त्यांनी तात्काळ याबाबत पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश (CP Krishna Prakash) यांच्याकडे लेखी तक्रार केली. त्यानंतर प्रकरणाचा तपास सुरू झाला. दरम्यान, पिंपरी पोलिसांनी भाजप नगरसेवक केशव घोळवे गुड्डू यादव (Guddu Yadhav) यांच्यासह तिघांना अटक केली आहे. हे खंडणी प्रकरण काही लाखांचे असल्याची चर्चा आहे. मात्र, पोलिसांच्या तपासाअंती खंडणीचा खरा आकडा समोर येणार आहे. प्रकरणाचा पुढील तपास पिंपरी पोलिस करीत आहेत.

 

Web Title :- Former Deputy Mayor and current BJP corporator Keshav Hanumant Gholve arrested in midnight

Join our Whatsapp GroupTelegram, and facebook page for every update

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; जाणून घ्या आजचे दर

Pune Crime | पुण्याच्या भोसरीमध्ये लातूरच्या युवकाचा दगडाने ठेचून खून; पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह गॅरेजमध्ये दिला फेकून, परिसरात खळबळ

Anti Corruption Bureau (ACB) Mumbai | अ‍ॅन्टी करप्शनने परमबीर सिंह यांची केली 2 तास चौकशी; पोलीस निरीक्षक अनुप डांगे प्रकरणात नोंदविला जबाब

Pune Crime | 10 वर्षाच्या मुलीला घरात बोलावून केला बलात्कार ; कोंढव्यातील धक्कादायक घटना

Aadhaar Update | ‘वन नेशन वन रजिस्ट्रेशन’ अंतर्गत आता जमीनीचा सुद्धा असेल ‘आधार’ नंबर, जाणून घ्या काय होतील फायदे

The post Corporator Keshav Gholve | खंडणी प्रकरणी माजी उपमहापौर आणि भाजपाचे विद्यमान नगरसेवक केशव घोळवे यांच्यासह तिघांना मध्यरात्री अटक appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article