Header

Jalgaon Crime | ओढणीने गळफास घेऊन 20 वर्षीय तरुणीची आत्महत्या

Jalgaon Crime | ओढणीने गळफास घेऊन 20 वर्षीय तरुणीची आत्महत्या

Jalgaon Crime | a 20 year old girl ended her life by hanging

जळगाव : बहुजननामा ऑनलाइन – Jalgaon Crime | जळगाव येथील के सी पार्क (KC Park, Jalgaon) परिसरातील भारत नगरमध्ये ओढणीने गळफास घेऊन एका 20 वर्षीय तरुणीने आत्महत्या केल्याची (Suicide in Jalgaon) घटना उघडकीस आली आहे. बुधवारी दुपारी अडीच वाजता ही घटना घडली असून कोमल ज्ञानेश्वर कांबळे (Komal Dnyaneshwar Kamble) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. दरम्यान, या आत्महत्येमागील कारण अद्याप समजू शकले नाही. पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद (Jalgaon Crime) केली आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, बुधवारी दुपारी घरी कोणी नसताना कोमलने आत्महत्या केली. शेजारी राहणाऱ्या 12 वर्षाच्या मुलीच्या लक्षात ही घटना येताच तिने मोठ्या व्यक्तींना हा प्रकार सांगितला. त्यानंतर नातेवाईक आणि शेजारी राहणाऱ्यांनी कोमलला शासकीय रुग्णालयात (Government Hospital) दाखल केले. मात्र वैद्यकिय अधिकारी डॉ. रेणुका भंगाळे (Medical Officer Dr. Renuka Bhangale) यांनी तिला मृत घोषित केले. (Jalgaon Crime)

कोमलचे वडील चालक आहेत तर आई मजुरी करते. तसेच तिला दोन भाऊ आणि एक विवाहित बहीण आहे. तिने आत्महत्या का केली हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. पोलीस तपास करीत आहेत.

Web Title :- Jalgaon Crime | a 20 year old girl ended her life by hanging

Pune Fire News | पुण्याच्या येवलेवाडीतील फर्निचरच्या गोडावूनला भीषण आग; सर्व लाकडे, साहित्य जळून खाक (व्हिडीओ)

National Pension Scheme (NPS) | बजेटमध्ये NPS बाबत झालेल्या घोषणेनंतर सरकारी कर्मचार्‍यांना होणार मोठा फायदा, मिळेल वाढलेले सुरक्षा कवच

API To PI Promotions And Transfers | पिंपरी-चिंचवड शहरातील 11 सहायक पोलीस निरीक्षकांची पदन्नोतीने बदली

Anil Deshmukh-Anil Parab | ‘पोलिस अधिकार्‍यांच्या बदल्यांची यादी अनिल देशमुखांना अनिल परब देत होते, पण परबांना यादी कोण देत होतं?’

SSC HSC Exam Offline | इयत्ता 10 वी आणि इयत्ता 12 वीच्या परीक्षा ऑफलाइनच होणार, राज्य शिक्षण मंडळाची घोषणा

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीचे भाव ‘जैसे थे’; जाणून घ्या आजचा 10 ग्रॅमचा दर

Pune Crime | धक्कादायक ! पुण्यातील रास्ता पेठेत महाविद्यालयीन तरुणाला बेदम मारहाण; ब्लेडनं कापल्या भुवया, प्रचंड खळबळ

Ramesh Deo Passes Away | ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचे 93 व्या वर्षी निधन

The post Jalgaon Crime | ओढणीने गळफास घेऊन 20 वर्षीय तरुणीची आत्महत्या appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article