Header

Pune Fire News | पुण्याच्या येवलेवाडीतील फर्निचरच्या गोडावूनला भीषण आग; सर्व लाकडे, साहित्य जळून खाक (व्हिडीओ)

Pune Fire News | पुण्याच्या येवलेवाडीतील फर्निचरच्या गोडावूनला भीषण आग; सर्व लाकडे, साहित्य जळून खाक (व्हिडीओ)

Pune Fire News | a fire broke out at a godown on saswad bopdev road in Yewalewadi of Pune

पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Fire News | सासवड – बोपदेव रोडवरील (Saswad – Bopdev Road) येवलेवाडी (Yewalewadi) येथील एका फर्निचरला पहाटे साडेपाच वाजता भीषण आग लागली. आगीत गोडावूनमधील सर्व लाकुड, तसेच फर्निचरचे साहित्य जळून खाक झाले. सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही.

सासवड – बोपदेव रस्त्यावर एक फर्निचरचे गोडावून आहे. या ठिकाणी काही कामगार झोपलेले होते. पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास शार्ट सर्किटमुळे (Pune Fire News) आग लागली. आगीमुळे कामगारांना जाग आली. तसेच या रस्त्यावरुन जाणार्‍या लोकांनी अग्निशामक दलाला (Pune Fire Brigade) फोन करुन आगीची वर्दी दिली. अग्निशामक दलाच्या ८ गाड्या तातडीने घटनास्थळी पोहचल्या.

जळाऊ साहित्य असल्याने आग लगेच भडकली होती. चारही बाजूने पाण्याचा मारा करुन जवानांना २ तासांच्या प्रयत्नानंतर आग विझविण्यात यश आले. आगीत गोडावूनमधील सर्व साहित्य जळून खाक झाले.

Web Title :- Pune Fire News | a fire broke out at a godown on saswad bopdev road in Yewalewadi of Pune

Join our Whatsapp GroupTelegram, and facebook page for every update

National Pension Scheme (NPS) | बजेटमध्ये NPS बाबत झालेल्या घोषणेनंतर सरकारी कर्मचार्‍यांना होणार मोठा फायदा, मिळेल वाढलेले सुरक्षा कवच

API To PI Promotions And Transfers | पिंपरी-चिंचवड शहरातील 11 सहायक पोलीस निरीक्षकांची पदन्नोतीने बदली

Anil Deshmukh-Anil Parab | ‘पोलिस अधिकार्‍यांच्या बदल्यांची यादी अनिल देशमुखांना अनिल परब देत होते, पण परबांना यादी कोण देत होतं?’

Sitaram Kunte | सीताराम कुंटेंचा ED समोर खुलासा; म्हणाले – ‘..त्यावेळी डीजीपींनी मुख्यमंत्र्यांना कोणतेही उत्तर दिले नाही’

SSC HSC Exam Offline | इयत्ता 10 वी आणि इयत्ता 12 वीच्या परीक्षा ऑफलाइनच होणार, राज्य शिक्षण मंडळाची घोषणा

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीचे भाव ‘जैसे थे’; जाणून घ्या आजचा 10 ग्रॅमचा दर

The post Pune Fire News | पुण्याच्या येवलेवाडीतील फर्निचरच्या गोडावूनला भीषण आग; सर्व लाकडे, साहित्य जळून खाक (व्हिडीओ) appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article