Header

Pune Crime | इंस्टाग्रामवरील कॉमेंटवरुन 19 वर्षाच्या मुलाला जीवे मारण्याचा प्रयत्न; कोथरुडमधील हाय स्कोअर कॅफेमधील घटना, 6 जणांवर खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा

Pune Crime | इंस्टाग्रामवरील कॉमेंटवरुन 19 वर्षाच्या मुलाला जीवे मारण्याचा प्रयत्न; कोथरुडमधील हाय स्कोअर कॅफेमधील घटना, 6 जणांवर खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा

Pune Crime | Attempted murder of a 19 year old boy over a comment on Instagram Incident at High Score Cafe in Kothrud FIR on 6

पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime | इंस्टाग्रामवरील कॉमेटवरुन (Comment On Instagram) 5 ते 6 जणांच्या टोळक्याने 19 वर्षाच्या युवकाच्या डोक्यात लोखंडी रॉडने मारहाण करुन जबर जखमी केले. याप्रकरणी कोथरुड पोलिसांनी (Kothrud Police) खूनाचा प्रयत्न (Attempt To Kill) केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime)

रितेश काळे (Ritesh Kale) व त्याच्या सोबत असलेल्या 5 ते 6 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना कोथरुडमधील (Kothrud) रामबाग कॉलनीतील (Rambaug Colony) हाय स्कोअर कॅफेमध्ये (High Score Cafe) बुधवारी सकाळी साडेअकरा वाजता घडली.

याप्रकरणी सौरव गुलाबराव भोसले Sourav Gulabrao Bhosale (वय ४६, रा. वारजे – Warje Malwadi) यांनी कोथरुड पोलीस ठाण्यात (Kothrud Police Station) फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांचा मुलगा विकी (वय १९) हा त्यांच्या मित्रासोबत हाय स्कोअर कॅफेमध्ये बुधवारी सकाळी बसला होता.

त्यावेळी रितेश काळे व त्याचे साथीदार तेथे आले. इंस्टाग्रामवरील (Instagram Account) कॉमेटवरुन त्यांनी विकीला शिवीगाळ करुन त्याच्या डोक्यात लोखंडी रॉडने जोर जोरात मारुन त्याला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न (Attempt To Murder) केला. विकीच्या पाठीवर, कंबरेवर मारुन त्याला गंभीर जखमी केले (Pune Crime). विकी याच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात येत असून पोलीस निरीक्षक बडे अधिक तपास करीत आहेत.


Web Title :-
Pune Crime | Attempted murder of a 19 year old boy over a comment on Instagram Incident at High Score Cafe in Kothrud FIR on 6

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

Pune Crime | ‘कन्फाईनमेंट डिटेन्शन सेल’मध्ये 20 दिवस छळ केल्याप्रकरणी दोघा कर्नलसह 7 जणांवर गुन्हा दाखल; खडकीतील CSD मधील घटना, मिलटरी कॅन्टीनची दारु बाहेर विकल्याच्या आरोपातून केला होता छळ

Pune Police | पुण्यातील वजनदार पोलिस कर्मचार्‍याचं तडकाफडकी निलंबन ! अवैध धंद्येवाल्यांशी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या संपर्कात असल्याचा ठपका

Pune Police | पोलिस आयुक्त अमिताभ गुप्तांचा ‘रूद्रावतार’ ! आणखी एका वरिष्ठ पोलिस निरीक्षकास केलं कंट्रोलशी संलग्न; अनेकांचे धाबे दणाणले, ‘सेक्शन’ गरम

The post Pune Crime | इंस्टाग्रामवरील कॉमेंटवरुन 19 वर्षाच्या मुलाला जीवे मारण्याचा प्रयत्न; कोथरुडमधील हाय स्कोअर कॅफेमधील घटना, 6 जणांवर खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article