Header

Pune Crime | धक्कादायक ! पैसे न दिल्याने 28 वर्षाच्या मुलाने 55 वर्षाच्या आईचा केला विनयभंग

Pune Crime | धक्कादायक ! पैसे न दिल्याने 28 वर्षाच्या मुलाने 55 वर्षाच्या आईचा केला विनयभंग

Pune Crime | Shocking A 28 year old boy molested his 55 year old mother for not paying

पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime | आईने पैसे देण्यास नकार दिल्याने २८ वर्षाच्या मुलाने आपल्याच ५५ वर्षाच्या आईला खाली पाडून तिच्याबरोबर अश्लिल वर्तन केल्याचा धक्कादायक प्रकार (Pune Crime) समोर आला आहे.

याप्रकरणी कोेंढवा पोलिसांनी (Kondhwa Police) २८ वर्षाच्या मुलाला अटक (Arrest) केली आहे. हा प्रकार कोंढव्यातील भीमनगरमध्ये (Bhimnagar in Kondhwa) ११ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजता घडला. याप्रकरणी एका ५५ वर्षाच्या महिलेने कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa Police Station) फिर्याद दिली आहे.

Join our Whatsapp GroupTelegram, and facebook page for every update

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा फिर्यादी यांचा मुलगा आहे. त्याने फिर्यादी यांच्याकडे काही रक्कम मागितली होती. फिर्यादी याने ती न दिल्याने त्याने चिडून फिर्यादी यांनी परिधान केलेली साडी वर करुन त्यांना खाली पाडले (Pune Crime).

फिर्यादी यांचे पाय वर केले असता त्यांनी त्यास असे का करतो, असे विचारले. त्यावर त्याने फिर्यादीस गप्प रहा, असे म्हणून घाणेरड्या भाषेत शिवीगाळ करुन जिवे मारण्याची धमकी दिली. आरोपीच्या या वर्तनामुळे त्यांच्या मनात लज्जा उत्पन्न झाल्याने त्यांनी विनयभंग (Molestation Case) केल्याची फिर्याद दिली असून कोंढवा पोलिसांनी मुलाला अटक केली आहे. पोलीस उपनिरीक्षक सोनवणे (Police Sub-Inspector Sonawane) तपास करीत आहेत.

 

 

Web Title :- Pune Crime | Shocking A 28 year old boy molested his 55 year old mother for not paying

 

 

7th Pay Commission | सरकारी कर्मचार्‍यांसाठी आवश्यक बातमी, पेन्शनच्या नियमात मोठा बदल; ग्रॅच्युटीवर सुद्धा निर्णय

 

Mumbai Pune Expressway Accident News | मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर बोरघाटात ट्रकचा टायर फुटल्याने भीषण अपघात; सोलापूरचे 4 जण जागीच ठार

 

SIP in Mutual Funds | 45 वर्षाच्या वयात करोडपती बनून व्हाल निवृत्त ! केवळ 177 रुपये रोज करा बचत; जाणून घ्या कसे

The post Pune Crime | धक्कादायक ! पैसे न दिल्याने 28 वर्षाच्या मुलाने 55 वर्षाच्या आईचा केला विनयभंग appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article