Header

Pune Crime | ‘रिलेशनशिपमध्ये रहा नाहीतर मारून टाकेन..’ धमकी देणारा युवक ‘गोत्यात’

Pune Crime | ‘रिलेशनशिपमध्ये रहा नाहीतर मारून टाकेन..’ धमकी देणारा युवक ‘गोत्यात’

Pune Crime | death threats for staying in a relationship pimpale nilakh wakad police station of pimpri chinchwad pune

पिंपरी : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime | रिलेशनशिपमध्ये रहा, नाही तर जिवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या पिंपळे निलख (Pimple Nilakh) येथील युवकाला पोलिसांनी अटक केली आहे. अभिजित मधुकर शिंगन (Abhijit Madhukar Shingan) (वय 28, रा. पिंपळे निलख) असे अटक केलेल्या आरोपी युवकाचे नाव आहे. हा प्रकार (Pune Crime) 12 डिसेंबर 2021 रोजी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास वाकड (Wakad) येथे घडला होता.

याबाबत माहिती अशी की, आरोपी हा फिर्यादी यांच्याकडे रिलेशनशिपमध्ये रहा, म्हणून मागे लागला होता. यावरून फिर्यादी यांनी आरोपी विरूद्ध पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. पण, तरी देखील आरोपी फिर्यादी यांचा पाठलाग करीत होता. तसेच फिर्यादी यांच्या घरात जबरदस्तीने प्रवेश करून फिर्यादी यांना शिवीगाळ आणि मारहाण (Pune Crime) करून जिवे मारण्याची धमकी दिली.

Join our Whatsapp GroupTelegram, and facebook page for every update

दरम्यान, याप्रकरणी एका महिलेने गुरूवारी वाकड पोलीस ठाण्यात (Wakad Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार गुन्हा (FIR) दाखल करून आरोपी युवकाला अटक करण्यात आली आहे.

 

 

Web Title :- Pune Crime | death threats for staying in a relationship pimpale nilakh wakad police station of pimpri chinchwad pune

 

Mayor Murlidhar Mohol | राज्य शासनाने शिवजयंतीला मिरवणूकीची परवानगी द्यावी; महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले – ‘सर्व मंडळांना ऑनलाईन परवानगी देण्याची व्यवस्था’

Inhumanity Case | धक्कादायक ! IPS अधिकाऱ्याच्या घरात काम करणाऱ्या मुलीला भोगाव्या लागल्या नरकयातना

Pune Water Supply | पुणे शहरातील ‘या’ भागाचा पाणीपुरवठा रविवारी बंद राहणार

Pune Crime | अनुदान मिळवून देण्याचे आमिष दाखवून वृद्ध महिलेला 1 लाखांचा घातला गंडा; खडकमाळ आळीतील मामलेदार कचेरीतील घटना

The post Pune Crime | ‘रिलेशनशिपमध्ये रहा नाहीतर मारून टाकेन..’ धमकी देणारा युवक ‘गोत्यात’ appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article