Header

Pune Crime | येरवडा कारागृहात जेल पोलीसाचा गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न; ससूनमध्ये उपचार सुरू

Pune Crime | येरवडा कारागृहात जेल पोलीसाचा गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न; ससूनमध्ये उपचार सुरू

Pune Crime Jail police Attempted suicide by firing in Yerawada Jail Treatment in Sassoon

पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime | येरवडा कारागृहात (Yerwada Jail) कार्यरत असलेल्या कर्मचार्‍याने आज पहाटे स्वत: वर गोळी झाडून घेऊन आत्महत्येचा प्रयत्न (Attempt To Suicide) केला आहे.

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

अमोल माने (Amol Mane) असे या कर्मचार्‍याचे नाव आहे. अमोल माने यांच्यावर ससून रुग्णालयात (Sasoon Hospital) उपचार करण्यात येत आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमोल माने हे येरवडा कारागृहात जेल पोलीस (तुरुंग रक्षक) म्हणून कार्यरत आहेत. त्यांना काल गार्ड ड्युटी होती. आज पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास त्यांनी त्यांच्याकडील रायफलमधून स्वत:वर गोळी झाडून घेतली (Pune Crime). हा प्रकार समजताच त्यांच्या सहकार्‍यांनी त्यांना तातडीने ससून रुग्णालयात दाखल केले. तेथे त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत. कौटुंबिक कारणावरुन त्यांनी हे पाऊल उचलल्याचे सांगण्यात येत आहे.

Web Title :- Pune Crime | Jail police Attempted suicide by firing in Yerawada Jail Treatment in Sassoon

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

Pune Crime | खुनाच्या प्रयत्नातील फरार तडीपार आरोपीला समर्थ पोलिसांकडून अटक

Weight Loss Hacks | तांदूळ शिजवताना पातेल्यात एक चमचा टाका ‘ही’ गोष्ट, आपोआप कमी होईल पूण शरीरातील चरबी

IPS Rashmi Shukla | तत्कालीन पोलीस आयुक्त रश्मी शक्ला यांच्यावर पुण्यात टेलिग्राफ अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल; पुणे पोलिसांनी दिली ‘ही’ माहिती

Avoid These 6 Foods in Lunch | सावधान ! लंचमध्ये चुकूनही घेऊ नका ‘या’ 6 गोष्टी, सेवन केल्याने येतो आळस; आजारी सुद्धा पडू शकता

The post Pune Crime | येरवडा कारागृहात जेल पोलीसाचा गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न; ससूनमध्ये उपचार सुरू appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article