Header

RBI Recruitment 2022 | बँकिंग क्षेत्रात करिअर करणार्‍यांसाठी सुवर्णसंधी ! RBI मध्ये लवकरच तब्बल 950 जागांसाठी मेगा भरती; जाणून घ्या

RBI Recruitment 2022 | बँकिंग क्षेत्रात करिअर करणार्‍यांसाठी सुवर्णसंधी ! RBI मध्ये लवकरच तब्बल 950 जागांसाठी मेगा भरती; जाणून घ्या

RBI Recruitment 2022 | rbi assistant recruitment 2022 reserve bank of india job notification to be released soon

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – RBI Recruitment 2022 | बँकेत नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी माहिती समोर आली आहे. भारताची सर्वात मोठी असणारी बँक म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया Reserve Bank Of India (RBI) मध्ये लवकरच भरती घेण्यात येणार आहे. या भरतीबाबत (RBI Recruitment 2022) अधिसुचना जारी करण्यात आली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून या भरतीसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज करायचे आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिलेय. याबाबत जाणून घ्या.

पदे – सहाय्यक (Assistant)
एकूण जागा – 950

शैक्षणिक पात्रता –
– उमेदवारांनी पदवीपर्यंत शिक्षण घेतले असणं आवश्यक.

– उमेवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून अथवा विद्यापीठातून आणि महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक. (RBI Recruitment 2022)

– उमेदवारांनी भरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण करणं आवश्यक.

वयाची अट – 20 ते 28 वर्ष

निवड प्रक्रिया –

– सुरुवातीला पात्र असणाऱ्या उमेदवारांची पूर्व आणि मुख्य लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे.

– उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांची भाषा प्राविण्य चाचणी घेण्यात येणार आहे.

– डीव्ही आणि वैद्यकीय चाचणी घेण्यात येणार आहे.

अर्ज भरण्याची तारीख – 17 फेब्रुवारी 2022

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 08 मार्च 2022

करण्यासाठी – rbi.org.in

 

Join our Whatsapp GroupTelegram, and facebook page for every update

 

Web Title :- RBI Recruitment 2022 | rbi assistant recruitment 2022 reserve bank of india job notification to be released soon

 

 

Amruta Fadnavis | व्हॅलेंटाईन दिनी अमृता फडणवीसांचं स्पेशल ट्विट; म्हणाल्या – ‘तूच ह्रदयात, तूच माझ्या श्वासात”

 

Pune Crime | ‘तुझ्यासाठी 5 वर्षे घालवली, तू माझी झाली पाहिजेस’ ! विनयभंग करुन पिंपरीमधील मायलेकीचा अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी

 

Diabetes | झोपण्यापूर्वी डायबिटीज रूग्णांनी ‘ही’ 5 कामे आवश्यक करावी, अन्यथा होईल पश्चाताप, नियंत्रित राहील ब्लड शुगर, झोप सुद्धा येईल चांगली

 

Maharashtra Police News | पोलीस उपनिरीक्षकाला जीवे मारण्याची धमकी; कुख्यात गुन्हेगार अखेर गजाआड

 

IPL 2022 Mega Auction | वीरेंद्र सेहवागने केली मोठी भविष्यवाणी ! सांगितले कोण विकले जाणार सर्वात जास्त किंमतीत आणि कुणाला मिळू शकते कर्णधारपद

 

Hot Water Bath | जर तुम्हाला सुद्धा हिवाळ्यात गरम पाण्याने आंघोळ करायला आवडत असेल तर व्हा सावध; होऊ शकते ‘हे’ गंभीर नुकसान

The post RBI Recruitment 2022 | बँकिंग क्षेत्रात करिअर करणार्‍यांसाठी सुवर्णसंधी ! RBI मध्ये लवकरच तब्बल 950 जागांसाठी मेगा भरती; जाणून घ्या appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article