Header

Petrol Diesel Price Hike Pune | सलग पाचव्या दिवशी पेट्रोल, डिझेलची घोडदौड सुरुच; जाणून घ्या नवे दर

Petrol Diesel Price Hike Pune | सलग पाचव्या दिवशी पेट्रोल, डिझेलची घोडदौड सुरुच; जाणून घ्या नवे दर

Petrol Diesel Price Hike Pune

पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Petrol Diesel Price Hike Pune | आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत क्रूड ऑईलच्या दरात वाढ झाल्याचे कारण देत तेल कंपन्यांनी इंधनाच्या दरातील वाढ सलग पाचव्या दिवशी कायम ठेवली आहे.

तेल कंपन्यांनी सोमवारी पेट्रोलच्या दरात लिटरमागे ३१ पैशांनी वाढ केली आहे. त्यामुळे आज पुण्यातील पेट्रोलचे दर ११३.६९ रुपये लिटरवर पोहचले आहेत. पॉवर पेट्रोलच्या दरातही प्रति लिटर ३१ पैशांची वाढ करण्यात आली आहे. पॉवर पेट्रोलचा दर ११८.१९ रुपये लिटर झाला आहे.

डिझेलच्या दरातही ३५ पैशांनी लिटरमागे वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता डिझेलचा आजचा दर ९६.५६ रुपये लिटर इतका झाला आहे.

Web Title : – Petrol Diesel Price Hike Pune

Gold Silver Price Today | सोने-चांदीच्या दरवाढीला अखेर ‘ब्रेक’, जाणून घ्या आजचे लेटेस्ट दर

Pune Hadapsar Fire | हडपसर येथील गाडीतळावरील 6 दुकाने आगीत भस्मसात (VIDEO)

Nandurbar Police | नंदुरबार पोलिसांचा अनोखा उपक्रम ! जिल्ह्यात पोलीसांकडून 30 ठिकाणी पाणपोईंची सोय

Diabetes Control Tips | शुगर कंट्रोल करण्यासाठी ‘हे’ 5 नियम आहेत आवश्यक, जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला

Pune Crime | पुण्यात फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन अल्पवयीन मुलीवर बलात्कार; विश्रामबाग पोलिसांकडून नराधमाला अटक

Pune Crime | पुण्यातील 25 वर्षीय महिला पोलिसाला ट्रॅफिक वॉर्डननं केला अश्लील मेसेज; पुढं झालं असं काही…

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीचे दर पुन्हा वधारले; जाणून घ्या नवीन दर

Rupali Chakankar | रुपाली चाकणकर यांचा राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा (व्हिडीओ)

Ayurveda For Good Sleep | रात्री झोप पूर्ण होत नाही का? मग ‘या’ 6 आयुर्वेदिक टिप्सची घ्या मदत

Jitendra Awhad On ED | …तर मी माझ्या मुलीला महाराष्ट्रात ठेवणार नाही – जितेंद्र आव्हाड

How To Get Pink Lips Naturally | गुलाबी आणि चमकदार ओठांसाठी करा ‘हे’ प्रभावी 5 नैसर्गिक उपाय; जाणून घ्या

The post Petrol Diesel Price Hike Pune | सलग पाचव्या दिवशी पेट्रोल, डिझेलची घोडदौड सुरुच; जाणून घ्या नवे दर appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article