Header

Pune Crime | गुंडाने भरदिवसा रस्त्यावरुन उचलून नेऊन 12 वर्षाच्या मुलीवर केला बलात्कार; जनता वसाहतीत घडलेली घटना

Pune Crime | गुंडाने भरदिवसा रस्त्यावरुन उचलून नेऊन 12 वर्षाच्या मुलीवर केला बलात्कार; जनता वसाहतीत घडलेली घटना

Pune Crime | A 12 year old girl was raped by a criminal on the street all day Incident in Janata Vasahat Pune

पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime | चित्रपटामध्ये रस्त्याने जाणार्‍या तरुणीवर गुंडांचे टोळके येऊन छेडछाड करतात. त्यांचा म्होरक्या भर रस्त्यावरुन तिला उचलून नेऊन तिच्यावर अत्याचार करतो, असे प्रसंग अनेकदा दाखविले जातात. जनता वसाहतीत (Janta Vasahat Pune) भरदिवसा हा प्रकार घडला आहे. (Pune Crime) याप्रकरणी दत्तवाडी पोलिसांनी (Dattawadi Police) अस्लम शौकत शेख (वय २१, रा. कांदेआळी, जनता वसाहत) याला अटक केली आहे.

याप्रकरणी १२ वर्षाच्या मुलीच्या वडिलांनी दत्तवाडी पोलीस ठाण्यात (Dattawadi Police Station) फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अस्लम शेख हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार (Pune Criminals) आहे. शेख हा १२ वर्षाच्या मुलीला धमकावून तिच्यासोबत वेळोवेळी जबरदस्तीने शरीर संबंध (Physical Relation) ठेवत होता. १७ मार्च रोजी रात्री ही मुलगी घरी जात होती.

यावेळी अस्लम शेख याने या मुलीचे तोंड दाबून तिला ओढत जबरदस्तीने (Pune Crime) आपल्या घरात नेले. घरातील बाथरुममध्ये (Bathroom) तिच्या अंगावरील कपडे काढून तिच्यावर बलात्कार (Rape In Pune) केला. दत्तवाडी पोलिसांनी शेख याला अटक केली असून पोलीस उपनिरीक्षक जाधव अधिक तपास करीत आहेत.

Web Title :- Pune Crime | A 12 year old girl was raped by a criminal on the street all day Incident in Janata Vasahat Pune

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

Amruta Fadnavis | रंगपंचमीचे फोटो शेअर करत अमृता फडणवीसांनी केली ‘नॉटी’ कमेंट, दिल्या शुभेच्छा

Pune Crime | धक्कादायक ! 11 वर्षाच्या मुलीवर वडिल, भाऊ आणि आजोबा, चुलत मामाने केले लैंगिक अत्याचार; समुपदेशक महिला ‘गुड टच अ‍ॅन्ड बॅड टच’ शिकवताना पिडीतीने सांगितली ‘आपबिती’

Reduce Risk Of Heart Attack | ब्लड प्रेशर आणि हार्ट अटॅकचा धोका कमी करतील ‘ही’ 5 फळे, उन्हाळ्यात डाएटमध्ये करा समावेश

The post Pune Crime | गुंडाने भरदिवसा रस्त्यावरुन उचलून नेऊन 12 वर्षाच्या मुलीवर केला बलात्कार; जनता वसाहतीत घडलेली घटना appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article