Header

Pune Crime | कुख्यात गजानन मारणेचा मुलगा प्रथमेश याच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा; अश्लील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची दिली धमकी

Pune Crime | कुख्यात गजानन मारणेचा मुलगा प्रथमेश याच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा; अश्लील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची दिली धमकी

Pune Crime | Rape case against Prathamesh, son of Criminal Gajanan Marane; Threatened to make pornographic videos viral on social media

पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime | कुख्यात गुंड गजानन मारणे (Gangster Gajanan Marne) याचा मुलगा प्रथमेश गजानन मारणे (Prathamesh Gajanan Marne) याने एका 22 वर्षीय विद्यार्थिनीवर बलात्कार (Rape In Pune) केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पीडित तरुणीने सिंहगड रोड पोलीस ठाण्यात (Sinhagad Road Police Station) फिर्याद दिली आहे. त्यावरून प्रथमेश गजानन मारणे (रा. शास्त्रीनगर, कोथरूड – Kothrud) याच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल (Pune Crime) केला आहे. यामुळं प्रचंड खळबळ उडाली आहे.

ही घटना 28 ऑगस्ट 2020 ते 17 मार्च 2022 दरम्यान वेगवेगळ्या ठिकाणी घडली आहे. पीडित तरुणी एका महाविद्यालयात शिकत असून तिची आणि प्रथमेश गजानन मारणे याची ओळख होती. प्रथमेशने तिला खडकवासला (Khadakwasla) परिसरात फिरायला नेले होते. घरी परतत असताना एका लॉजवर थांबून त्याने तिच्याबरोबर जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले (Pune Crime). त्यानंतर परिसरातील वेगवेगळ्या लॉजवर नेऊन प्रथमेशने नकळत तिचे परस्पर अश्लील व्हिडिओ तयार केले.

हे समजल्यावर तिने त्याला ते व्हिडीओ डिलीट करायची विनंती केली तसेच पोलिसांमध्ये तक्रार देईन, असे सांगितले. तेव्हा त्याने पोलिसांमध्ये (Pune Police) तक्रार दिल्यास ते व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल करण्याची धमकी दिली. अखेर पीडित तरुणीने सिंहगड रोड पोलिस ठाण्यात त्याच्याविरुद्ध तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक युसुफ शेख करत आहेत.

Web Title :- Pune Crime | Rape case against Prathamesh, son of Criminal Gajanan Marane; Threatened to make pornographic videos viral on social media

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

Gold Silver Price Today | सोन्या चांदीचे दर पुन्हा वधारले; जाणून घ्या आजचे दर

Pune Crime | पुण्यात चारित्र्याच्या संशयावरुन 26 वर्षीय पत्नीचा खून ! मृतदेह साडीत गुंडाळून कात्रज बायपासवर दिला टाकून

LPG Price Hike | महागाईचा डबल अटॅक ! पेट्रोल-डिझेलने दिला जोरदार झटका, घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत 50 रुपयांची वाढ

The post Pune Crime | कुख्यात गजानन मारणेचा मुलगा प्रथमेश याच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा; अश्लील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची दिली धमकी appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article