Header

CNG Price Hike In Pune | सीएनजीच्या दरात पुन्हा भाववाढ; 15 दिवसात 13 रुपयांची वाढ

CNG Price Hike In Pune | सीएनजीच्या दरात पुन्हा भाववाढ; 15 दिवसात 13 रुपयांची वाढ

CNG Price Hike In Pune | CNG prices rise again An increase of Rs 13 in 15 days

पुणे : बहुजननामा ऑनलाइन – CNG Price Hike In Pune | राज्य शासनाने व्हॅटच्या (VAT) दरात कपात केल्याने CNG १ एप्रिलपासून ६ रुपयांनी स्वस्त झाले होते. मात्र, हा दिलासा केवळ ५ दिवस टिकला. कंपनीने एका पाठोपाठ भाववाढ केल्याने केवळ १५ दिवसात १३.२० रुपयांची वाढ झाली आहे.

कंपनीने आज पुन्हा एकदा किलोमागे २ रुपयांची वाढ करण्यात आली. त्यामुळे आता सीएनजीचा दर ७५ रुपये प्रति किलो झाला आहे. शहरातील जवळपास सर्व रिक्षा, पीएमपी बसगाड्या या सीएनजी किंवा PNG वर चालतात (CNG Price Hike In Pune). पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ (Petrol Diesel Price Hike) होत असतानाच सीएनजीच्या दरात वाढ होत नसल्याने सुरुवातीला व्यावसायिकांना दिलासा मिळाला होता.

मात्र, आता सीएनजीच्या दरातही वाढ होत आहे.आधीच महागाईने कळस गाठला असताना सीएनजीच्या दरवाढीमुळे रिक्षाचालकांना (Auto Rickshaw Driver) घर चालविणे मुश्कील होऊ लागले आहे.

Web Title :- CNG Price Hike In Pune | CNG prices rise again An increase of Rs 13 in 15 days

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

Bank Timing Change | RBI चा मोठा निर्णय ! आजपासून बँक उघडण्याच्या वेळेत बदल, जाणून घ्या

SBI MCLR Rate | एसबीआयच्या ग्राहकांसाठी मोठी बातमी ! महाग होणार तुमचे लोन, SBI बँकेने MCLR मध्ये केली 0.10% वाढ

Thackeray Government | ठाकरे सरकारचा मोठा निर्णय ! विद्यार्थ्यांच्या पाठीवरचे ओझे कमी होणार

7th Pay Commission | केंद्रीय कर्मचार्‍यांना मोठा झटका ! मिळणार नाही 18 महिन्यांचा DA Arrears, मोदी सरकारचा नकार

Rupali Chakankar On BJP MLA Ganesh Naik | ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ प्रकरणी गणेश नाईक यांना अटक होणार, चौकशी करणार – रूपाली चाकणकर

The post CNG Price Hike In Pune | सीएनजीच्या दरात पुन्हा भाववाढ; 15 दिवसात 13 रुपयांची वाढ appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article