Header

Pune Fire News | खराडी येथे जोगेश्वरी मिसळसह 12 दुकानांना भीषण आग; आग आटोक्यात

Pune Fire News | खराडी येथे जोगेश्वरी मिसळसह 12 दुकानांना भीषण आग; आग आटोक्यात

Pune Fire News | 12 shops including Jogeshwari Misal in Kharadi

पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Fire News | नगर रोडवरील (Pune Nagar Road) खराडी (Kharadi) जुना जकात नाका (Kharadi Juna Jakat Naka) उबाळे नगर (Ubale Nagar), महालक्ष्मी लॉन्स (Mahalakshmi Lawns) जवळ असलेल्या जोगेश्वरी मिसळ (Jogeshwari Misal) व त्याच्या बाजूला असलेल्या 12 दुकानांना आज सकाळी भीषण आग लागली. (Pune Fire News)

नगर रोडवरील खराडी येथील महालक्ष्मी लॉन्ससमोर जोगेश्वरी मिसळ, ३ फर्निचर, २ मोबाईल शॉपी, हॉटेल एस कुमार अशी एकामेकाला लागून दुकाने, हॉटेल आहेत. आज सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास ही आग लागली (Pune Fire News). अग्निशामक दल व पीएमआरडीए अग्निशामन दलाचे (PMRDA Brigade Pune) एकूण ६ वाहने आग विझविण्याचे काम करीत असून एक तासानंतरही आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू होते. आगीमध्ये मोठ्या प्रमाणावर धूर पसरला असून त्यामुळे धुराचे लोट हे दूरवरुन दिसून येत आहे. या आगीमुळे नगर रोडवरील वाहतूकही ठप्प झाली आहे.

खराडी, उबाळे नगर, महालक्ष्मी लॉन्स समोर लागलेल्या आगीमध्ये एकूण 12 विविध प्रकारची दुकाने जळाली. अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली असून कुलिंगचे काम सुरू आहे. या आगीच्या घटनेत कोणीही जखमी नाही.

Web Title :- Pune Fire News | 12 shops including Jogeshwari Misal in Kharadi

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

CNG Price Hike In Pune | सीएनजीच्या दरात पुन्हा भाववाढ; 15 दिवसात 13 रुपयांची वाढ

Bank Timing Change | RBI चा मोठा निर्णय ! आजपासून बँक उघडण्याच्या वेळेत बदल, जाणून घ्या

SBI MCLR Rate | एसबीआयच्या ग्राहकांसाठी मोठी बातमी ! महाग होणार तुमचे लोन, SBI बँकेने MCLR मध्ये केली 0.10% वाढ

Thackeray Government | ठाकरे सरकारचा मोठा निर्णय ! विद्यार्थ्यांच्या पाठीवरचे ओझे कमी होणार

7th Pay Commission | केंद्रीय कर्मचार्‍यांना मोठा झटका ! मिळणार नाही 18 महिन्यांचा DA Arrears, मोदी सरकारचा नकार

The post Pune Fire News | खराडी येथे जोगेश्वरी मिसळसह 12 दुकानांना भीषण आग; आग आटोक्यात appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article