Header

Gold Silver Price Today | सोन्या चांदीच्या दरात घसरण; जाणून घ्या आजचे नवीन दर

Gold Silver Price Today | सोन्या चांदीच्या दरात घसरण; जाणून घ्या आजचे नवीन दर

Gold Silver Price Today | gold silver prices 14 April 2022

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – Gold Silver Price Today | भारतीय सराफा बाजारात सोन्या – चांदीच्या दरात (Gold Silver Price Today) सतत बदल होत आहेत. मागील काही दिवस झाले सोन्याच्या किमतीत चढउतार दिसून आली. मात्र, आज सोन्या चांदीच्या दरात घसरण झाल्याचं पाहायला मिळत आहे. आज (गुरुवार) 22 कॅरेट सोन्याचा भाव (Gold Price) प्रति तोळा 49,000 रुपये आहे. तर, चांदीचा भाव (Silver Price) 67,800 रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे.

 

 

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

 

भारतीय सराफा बाजारात आणि आंतरराष्ट्रीय सराफा बाजारात सोन्या चांदीच्या दरात साधारण घसरण झाल्याचं पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्या चांदीच्या दरात वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान आता त्यात साधारण घसरण झाल्याचं पाहायला मिळत आहे. सध्या सोन्याचा दर 50 हजाराच्या आत आहे. (Gold Silver Price Today)

 

दरम्यान, सामान्य सोन्याचे दर आणि हॉलमार्क केलेल्या सोन्याच्या दरामध्ये कोणताही फरक नाही. तुम्हाला हॉलमार्क सोन्यासाठी कोणीही अतिरिक्त शुल्क घेत नाही. सामान्य सोने ज्या दराने विकले जाते तोच दर हॉलमार्क केलेल्या सोन्याचा असतो. तसेच, सामान्यपणे 22 कॅरेट सोन्याचा वापर दागिने बनवण्यासाठी केला जातो. ज्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. जर तुम्ही 22 कॅरेट सोन्याचे दागिने घेत असाल तर तुम्हाला हे माहित असले पाहिजे की 22 कॅरेट सोन्यामध्ये 2 कॅरेट इतर धातू मिसळले गेले आहेत.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

 

आजचा सोन्याचा भाव –

मुंबई –

22 कॅरेट सोन्याचा दर – 49,350 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 53,840 रुपये

 

नागपूर –

22 कॅरेट सोन्याचा दर – 49,400 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 53,890 रुपये

 

पुणे –

22 कॅरेट सोन्याचा दर – 49,400 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 53,890 रुपये

आजचा चांदीचा दर – 67,800 रुपये (प्रति किलो)

 

Web Title :- Gold Silver Price Today | gold silver prices 14 April 2022

 

हे देखील वाचा :

Raosaheb Danave On Thackeray Government | ‘केंद्र कोळसा देत नसेल तर ठाकरे सरकारने…’; रावसाहेब दानवेंचा सरकारवर निशाणा !

Kirit Somaiya | हायकोर्टाच्या दिलासादायक निर्णयानंतर किरीट सोमय्यांचा CM उद्धव ठाकरेंवर निशाणा; म्हणाले…

Uday Samant | विद्यापीठांच्या ऑफलाईन परीक्षांचा वेळ वाढणार – मंत्री उदय सामंत यांची माहिती

 

The post Gold Silver Price Today | सोन्या चांदीच्या दरात घसरण; जाणून घ्या आजचे नवीन दर appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article