Header

Pune Crime | नोबेल हॉस्पिटलमध्ये गोंधळ घालणार्‍या गुन्हेगार सनी हिवाळेच्या साथीदारांवर गुन्हा दाखल, तिघा सराईतांना अटक

Pune Crime | नोबेल हॉस्पिटलमध्ये गोंधळ घालणार्‍या गुन्हेगार सनी हिवाळेच्या साथीदारांवर गुन्हा दाखल, तिघा सराईतांना अटक

Pune Crime | Sunny Hiwale accomplices charged in riot at Nobel Hospital three inmates arrested

पुणे : बहुजननामा ऑनलाइन Pune Crime | मोक्कातून सुटून (MCOCA Act) Mokka आलेल्या गुन्हेगार सनी हिवाळे (Sunny alias Girish Hiwale) याच्यावर त्याच्याविरोधी टोळीने प्राणघातक हल्ला केल्यानंतर त्याला नोबेल हॉस्पिटलमध्ये (Noble Hospital Pune) उपचारासाठी आणले होते. यावेळी त्याच्या समर्थकांनी हॉस्पिटलमध्ये गोंधळ घातल्याप्रकरणी हडपसर पोलिसांनी (Hadapsar Police) गुन्हा दाखल केला आहे.

 

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

 

 

याप्रकरणी तिघा सराईत गुन्हेगारांना अटक केली आहे. अनिकेत राजू वायदंडे Aniket Raju Vaidande (वय २३, रा. काळेपडळ, हडपसर), साजित झिब्राईल नदाफ Sajit Jibril Nadaf (वय २२, रा. हडपसर) आणि अनिकेत शरद माने Aniket Sharad Mane (वय २२, रा. हडपसर) अशी अटक केलेल्या रेकॉर्डवरील गुन्हेगारांची (Pune Criminals) नावे आहेत. त्यांचे साथीदार चेतन ढेबे (Chetan Dhebe) , नितीन सोनवणे (Nitina Sonavane), सागर ओव्हाळ (Sagar Ovhal) व त्यांच्या इतर ३० ते ४० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime)

 

काळेपडळ येथे मंगळवारी रात्री राहुल कोळी व त्याच्या साथीदारांनी सनी हिवाळे व सोहेल यांच्यावर प्राणघातक हल्ला केला होता.
जखमी अवस्थेत रात्री त्यांना नोबेल हॉस्पिटल येथे आणण्यात आले होते. (Pune Crime)

 

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

 

ही बाब समजताच त्याचे ३० ते ४० साथीदार जमा झाले.
त्यांनी बेकायदेशीर जमाव जमवून रुग्णालय परिसरात गोंधळ घालून सह पोलीस आयुक्तांचा जमाव बंदीचा आदेश धुडकावून लावल्याने त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Web Title :- Pune Crime | Sunny Hiwale accomplices charged in riot at Nobel Hospital three inmates arrested

 

हे देखील वाचा :

Gold Silver Price Today | सोन्या चांदीच्या दरात घसरण; जाणून घ्या आजचे नवीन दर

Raosaheb Danave On Thackeray Government | ‘केंद्र कोळसा देत नसेल तर ठाकरे सरकारने…’; रावसाहेब दानवेंचा सरकारवर निशाणा !

Kirit Somaiya | हायकोर्टाच्या दिलासादायक निर्णयानंतर किरीट सोमय्यांचा CM उद्धव ठाकरेंवर निशाणा; म्हणाले…

 

The post Pune Crime | नोबेल हॉस्पिटलमध्ये गोंधळ घालणार्‍या गुन्हेगार सनी हिवाळेच्या साथीदारांवर गुन्हा दाखल, तिघा सराईतांना अटक appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article